17 तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो. 18 परंतु मी विचारतो: त्यांनी ऐकले नाही का? होय, ऐकले:
"पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी गेली आहे,
कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे."10:18 स्तोत्र 19:4