8 याचा अर्थ काय आहे? "हे वचन तुमच्याजवळ आहे; ते तुमच्या मुखात व हृदयात आहे,"10:8 अनु 30:14 हा विश्वासाचा संदेश आम्ही गाजवितो: 9 "येशू प्रभू आहे," असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.
Publicidade
रोमकरांस 10:8,9
OMRCV Marathi Contemporary Version
Em outras traduções
- IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
8 पण ते काय म्हणते?
ते वचन तुझ्याजवळ,
ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे.
म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.
9 कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.