19 माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: "सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,"12:19 अनु 32:35 असे प्रभू म्हणतात.