20 त्याउलट:
"तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या;
तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या.
असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल."12:20 नीती 25:21, 22
21 वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.