9 या आज्ञा आहेत, "तू व्यभिचार करू नको," "तू खून करू नको," "तू चोरी करू नको," "तू लोभ धरू नको,"13:9 निर्ग 20:13-15, 17; अनु 5:17-19, 21 आणि इतर दुसर्या कोणत्याही आज्ञा असतील तरी, "जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,"13:9 लेवी 19:18 या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत.