Pular para o conteúdo
Publicidade

रोमकरांस 15:25,26

OMRCV Marathi Contemporary Version

25 आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे. 26 कारण पाहा, मासेदोनिया व अखया येथील लोकांनी यरुशलेममधील प्रभूच्या लोकांना साहाय्य व्हावे म्हणून वर्गणी गोळा केली आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    25 पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे. 26 कारण मासेदोनियाला व अखयाला हे बरे वाटले की, यरूशलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जनांत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.