18 आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि "तुझी संततीही होईल."4:18 उत्प 15:5 असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले.