20 मानव असून, परमेश्वराला उलट उत्तर देणारे तुम्ही कोण? "घडलेल्या वस्तूने ती घडविणार्याला, ‘तू मला असे का घडविलेस असे म्हणावे काय?’ "9:20 यश 29:16; 45:9 21 कुंभाराला एकाच मातीच्या गोळयातून एक पात्र विशेष उद्देशासाठी व काही सामान्य वापरासाठी घडविण्याचा अधिकार नाही काय?
Publicidade