20 नाओमीने त्यांना म्हटले, "मला नाओमी1:20 म्हणजे माझा आनंद म्हणू नका, मला मारा1:20 म्हणजे कडवट, दुःखी असे म्हणा, कारण सर्वसमर्थांनी माझे जीवन फार कडवट केले आहे 21 मी भरलेली गेले होते, परंतु याहवेहने मला रिकामे परत आणले आहे. मला नाओमी असे का म्हणता? याहवेहने मला दुःख1:21 किंवा विरुद्ध साक्ष दिली दिले आहे; सर्वसमर्थांनी माझ्यावर हे दुर्भाग्य आणले आहे."