5 परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत;
ते काहीही अयोग्य करीत नाहीत.
प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात,
आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत,
तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.
5 परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत;
ते काहीही अयोग्य करीत नाहीत.
प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात,
आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत,
तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.