10 जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्या एवढाच दोषी आहे. 11 ज्यांनी म्हटले, "तू व्यभिचार करू नको,"2:11 निर्ग 20:14; अनु 5:18 तोच हे सुद्धा म्हणतो, "तू खून करू नको."2:11 निर्ग 20:13; अनु 5:17 जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो.
12 स्वतंत्रता देणार्या नियमाद्वारे तुमचा न्याय होणार आहे म्हणून बोला व कृती करा,