Pular para o conteúdo
Publicidade

याकोब 4:13-15

OMRCV Marathi Contemporary Version

उद्याची बढाई

13 आता ऐका, तुम्ही म्हणता, "आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू." 14 तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. 15 याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, "जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    13 अहो! तुम्ही जे म्हणता की, "आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू." 14 पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. 15 त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, "परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.