14 तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. 15 याऐवजी, तुम्ही असे म्हणावयास हवे, "जर प्रभूची इच्छा असेल, तर आम्ही जगू व हे किंवा ते करू."