2 वयस्क पुरुषांनी नेमस्त, आदरास पात्र, आत्मसंयमी व विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यामध्ये खंबीर असावे, असे शिक्षण तू त्यांना दे.
5 आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.
6 तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर.
12 ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना "नाही" म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे;