10 versículos motivacionais: busque inspiração na Palavra de Deus
A Bíblia está cheia de versículos que nos motivam e encorajam a enfrentar os desafios da vida, nos lembrando da força, esperança e amor que encontramos em Deus. Um exemplo poderoso está em Filipenses 4:13, onde Paulo declara: "Posso todas as coisas naquele que me fortalece."
Abaixo, leia 10 versículos bíblicos que podem ajudar a renovar sua motivação em meio a rotina.
Versículos
1. Josué 1:9
मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील."
2. Isaías 40:31
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
3. Salmo 23:4
मृत्युछायेच्या दरीतूनही
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
4. Romanos 8:37
नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत.
5. Deuteronômio 31:6
खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही."
6. Salmo 27:1
याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
मी कोणाचे भय बाळगू?
याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—
मला कोणाचे भय आहे?
7. Provérbios 3:5-6
तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव;
आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस;
तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा,
आणि ते तुझे मार्ग सुकर करतील.
##
8. 2 Coríntios 12:9
त्यांनी म्हटले, "माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते." कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील.
##
9. Hebreus 12:1-2
यास्तव, आपण इतक्या साक्षीदारांच्या मेघाने वेढलेले आहोत, तेव्हा अडखळण करणारी प्रत्येक गोष्ट व सहज गुंतविणारे पाप बाजूला टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.
10. Salmo 46:1
परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;
संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
Deus é o Caminho!
A Palavra de Deus é uma fonte inesgotável de encorajamento e motivação. Meditar nesses versículos pode fortalecer sua fé e renovar suas forças para enfrentar os desafios diários.
Compartilhe este artigo com seus irmãos que precisam de inspiração e motivação através da Palavra de Deus.
Deus abençoe!