Casamento
O casamento é aliança sagrada instituída por Deus. Ele une marido e mulher em uma só carne — pacto de amor, fidelidade e companheirismo que reflete o amor de Cristo pela Igreja.
Fundamento divino
Não é bom que o homem esteja só. Deus criou o casamento como aliança de companheirismo, amor e fecundidade.
मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
मंग परमेश्वर देवनी आदामले गाढ झोपमा आणं; अनी आदाम झोपना तवय त्यानी एक फासळी देवनी काढी लिधी, तिनी जागा मासघाई भरी दिधी; परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे. यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन. आदाम अनं त्यानी बाई ह्या दोन्ही नंगा व्हतात, तरी त्यासले संकोच वाटेच नही.
यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
परमेश्वर देवनी आदामनी फासळी काढीसन तिनी बाई बनाडी अनी तिले आदामनाजोडे लयं. तवय आदाम बोलना, आते हाई तर मना हाडमाधलं हाड अनी मासमाधलं मास शे; हिले नारी सांगानं कारण हाई नरपाईन बनाडेल शे. यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन." देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात. देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.
काईन अनी हाबेल
आदाम त्यानी बाई हव्वा हिना पान गया; ती गर्भवती व्हईसन तिनी काईनले जन्म दिधा; ती बोलनी, "परमेश्वराना साहाय्यातीन माले पुरूषसंतान लाभना शे."
शेथना अनी एनोश
आदाम आपली बायकोपन गया, अनी तिले पोऱ्या व्हयना, त्याना नाव तिनी शेथ ठेवं; ती बोलनी, "काईननी हाबेलना घात करा म्हणीन देवनी त्याना जागी माले दुसरा पोऱ्या देल शे."
Fidelidade conjugal
O que Deus ajuntou não separe o homem. O casamento deve ser honrado e o leito matrimonial preservado sem impureza.
यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
येशुनी त्यासले उत्तर दिधं, हाई तुमना वाचामा वनं नही का, की ज्यानी त्यासले निर्माण करं, "त्यानी सुरवातलेच पुरूष अनी स्त्रीले बनाडं." अनं सांगं, "यामुये पोऱ्या माय बापले सोडीसन बायकोसंगे कायम राही अनी त्या एकदेह व्हतीन" यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
अनं सांगं, "यामुये पोऱ्या माय बापले सोडीसन बायकोसंगे कायम राही अनी त्या एकदेह व्हतीन" यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
सुटपत्रबद्दल शिक्षण
जो कोणी बायकोले सुटपत्र देवाले दखसं त्यानी तिले सुटपत्र देवाले पाहिजे, हाई बी सांगेल व्हतं. मी तर तुमले सांगस, जो कोणी आपली बायकोले व्यभिचारना कारणतीन सोडस तर तो तीले व्यभिचारीनी बनाडस; अनी जो कोणी अशी सोडेल बाईसंगे लगीन करस तो बी व्यभिचार करस.
अशुध्दता
व्यभिचार करू नको, हाई जे सांगेल व्हतं, ते तुम्हीन ऐकेल शे. मी तुमले सांगस, जो कोणी बाईकडे वाईट ईचारतीन दखस तवय त्यानी आपला मनमा तिनाबद्दल व्यभिचार करेलच शे.
त्या बोलणात, "नवरानी बायकोले सुटपत्र दिसन सोडानं, अशी आज्ञा मोशेनी देयल शे."
पण येशुनी त्यासले सांगं, "त्यानी हाई आज्ञा देवानं कारण मी तुमले सांगस, तुमनं निर्दय मनमुये मोशेनी तुमले हाई आज्ञा दिधी, पण जसं वचनमा लिखेल शे, पृथ्वीनी निर्मिती पाईनच देवनी पुरूष अनी स्त्रीले बनाडं. या कारणमुयेच पुरूष त्याना माय बापले सोडिसन त्यानी बायकोसंगेच राही, पुढे त्या दोन नहीत तर एक शरीर शेतस. यामुये देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडानं नही."
अनी जर बायको आपला पहिला नवराले सुटपत्र दिसन दुसरासंगे लगीन करस तर ती तिना आपला नवरासंगे व्यभिचार करस."
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
Amor como Cristo
Maridos, amai vossas mulheres como Cristo amou a igreja. O amor conjugal reflete o evangelho em ação.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे. त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस.
त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस.
त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस.
बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे. तरी मंडळी जश ख्रिस्तना अधीन ऱ्हास, तसच बायकासनी बी सर्व गोष्टीसमा आपला नवराना अधीन रावानं.
बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे.
बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे. तरी मंडळी जश ख्रिस्तना अधीन ऱ्हास, तसच बायकासनी बी सर्व गोष्टीसमा आपला नवराना अधीन रावानं. पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे. त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस. म्हणीन पुरूष आपला माय बापले सोडीसन आपला बायकोले जडी राही; अनी त्या उभयता एक शरीर व्हतीन. हाई रहस्य मोठं शे पण मी ख्रिस्त अनं मंडळी यासना संबधनाबद्ल बोली ऱ्हायनु शे. तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
म्हणीन पुरूष आपला माय बापले सोडीसन आपला बायकोले जडी राही; अनी त्या उभयता एक शरीर व्हतीन.
तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
जारकर्म, सर्व प्रकारनी अशुध्दता अनं लोभ, यासना तुमनामा उच्चार बी नको व्हवाले; हाई देवना लोकासले शोभस.
Submissão e respeito
Mulheres, sujeitem-se aos próprios maridos. Maridos, convivam com as esposas com conhecimento e honra.
ख्रिस्ती मनुष्यनं जिवन
बायकासवनं, जसं ख्रिस्ती म्हणीसन शोभी तसं तुम्हीन आपपला नवराले धरीन ऱ्हावानं. नवरासवनं, आपपली बायकोवर प्रिती करानी अनं तिनासंगे कठोरतातीन वागानं नही.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस. ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा. ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा. अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस.
जुनं अनी नवं जिवन
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस.
तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
Pureza no casamento
Não adulterarás. A impureza sexual destrói alianças e famílias. Deus chama à santidade no matrimônio.
व्यभिचार करानं नही.
"आपला शेजार जो शे त्याना घरना मोह करानं नही, आपला शेजारीनी बाईना मोह करानं नही. आपला शेजारीना नौकर, बैल, गधडा किंवा त्यानी कोणती बी वस्तुना लोभ करानं नही."
व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे.
नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे.
नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको.
नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको.
ज्या बिन लगीन व्हयेल शेतस अनं ज्या विधवा शेतस त्यासले मी सांगस, की, तुम्हीन मनामायक राहीनात तर ते तुमनासाठे चांगलं शे; पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
कारण बायकोकडतीन अईश्वासु नवरा पवित्र व्हयेल शे, अनी नवराकडतीन बिनईश्वासु बायको पवित्र व्हयेल शे; अस नसतं तर तुमना पोऱ्यासोऱ्या अशुध्द राहतात; पण आते त्या पवित्र शेतस.
तुम्हीन निश्चित ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा शे, बिन लगीन व्हयेल माणुस, प्रभुले कश खूश करानं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस. पण लगीन व्हयेल माणुस, आपली बायकोले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करस; लगीन व्हयेल अनं बिन लगीन व्हयेल बाई यासनामा बी फरक शे. बिन लगीन व्हयेल ऱ्हास ती शरीरतिन अनं आत्मातीन बी कश पवित्र व्हवाणं, अशी प्रभुना गोष्टीसबद्दल चिंता करस; पण लगीन व्हयेल ऱ्हास ती आपण आपला नवराले कश खूश करानं असा जगन्या गोष्टीसबद्दल चिंता करतस.
नवरा जिवत शे तोपर्यंत बायको बांधेल शे; नवरा मरानंतर तिनी ईच्छा शे त्यानाबरोबर, पण फक्त प्रभुमा लगीन कराले मोकळी शे;
लगीनबद्दल प्रश्न
आते त्या गोष्टीसबद्दल ज्या तुम्हीन माले लिखेल शेतस. माणुसनी बाईले हात लावाले नको हाई त्यानाकरता चांगलं शे. व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे.
व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस. काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
अन्न पोटकरता अनं पोट अन्नकरता शे; त्या दोन्हीसना देव अंत करी, शरीर व्यभिचारकरता नही, तर प्रभुसाठी शे; अनी शरीरकरता प्रभु शे. देवनी प्रभुले ऊठाडेल शे, अनी तो त्याना सामर्थ्यतीन आपले ऊठाडी.
अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
अनितीमा आनंद मानतस नही, तर सत्यमा आनंद मानतस, सर्व गोष्टीसमा धीर ठेवतस. सर्वकाही सहन करस, सर्व गोष्टीसवर ईश्वास ठेवस, सर्वासनी आशा करस.
ख्रिस्तना असा भाग पडेल शेतस का? पौलले तुमनाकरता क्रुसखांबवर खिळेल व्हतं का? पौलना नावतीन तुमना बाप्तिस्मा व्हयना का?
क्रिस्प अनं गायस यासना शिवाय मी तुमना मातीन कोणाच बाप्तिस्मा करा नही, हाई यानाकरता व्हयनं की तुमना बाप्तिस्मा मना नावमा व्हयना अस कोणी म्हणाले नको. अनी हो, मी स्तेफनना घरनासना बी बाप्तिस्मा करा; त्यासनाशिवाय मी दुसरासना बाप्तिस्मा करा की नही हाई मना ध्यानमा नही. ख्रिस्तनी माले बाप्तिस्मा कराले नही, तर सुवार्ता सांगाले धाडेल शे, पण ख्रिस्तना क्रुसखांबवरलं मरण अनी त्यानं सामर्थ्य वाया जावाले नको म्हणीसन ती मनुष्यनी बुध्दीनी भाषामा सांगाले नही धाडं.
मंडळीमा अनैतीकता
अस ऐकामा येल शे की, प्रत्येक्ष तुमनामा व्यभिचार चालु शे अनी असा व्यभिचार जो गैरयहूदी लोकसमा बी नही ऱ्हास म्हणजे तुमनापैकी एक माणुसनी आपला बापनी बायकोले ठेयल शे. तरी तुम्हीन फुगीसन बठेल शेतस; त्यानापेक्षा हाई कर्म करनारा माणुस आपलामातीन कायमना निंघी गया अस म्हणीसन शोक करत बठाले पाहिजे.
Sabedoria conjugal
Acha esposa, acha o bem. Bebe água da tua própria cisterna. A fidelidade conjugal é fonte de bênção permanente.
Bíblia e casamento
Deus abomina o divórcio. A aliança matrimonial é reflexo da aliança de Deus com seu povo — sagrada e eterna.
जिवत परमेश्वनं मंदिर
तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन?
कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.
हाई ध्यानमा ठेवा की, कोणी कोण वाईटबद्दल वाईट करानं नही म्हणीन जपीन रहा, अनी कायम एकमेकसनं अनं सर्वासनं चांगलं करत रहा
जारकर्मी, समलींगी संबंध ठेवणारा, गुलामसना व्यापार करनारा, लबाड, खोटी साक्ष देणारा यासनाकरता अनी ज्या कोणी सुशिक्षण विरोधी शेतस. त्यानासकरता करेल शे.
अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे.
मंडळीना सेवक हाऊ एक बाईना नवरा ऱ्हावाले पाहिजे, तो आपला घरनी अनी पोऱ्यासनी व्यवस्था चांगली ठेवनारा पाहिजे.
ज्याले नेमाणं शे त्यानामा दोष नही अनी तो एक बाईना पती ऱ्हावाले पाहिजे; त्याना पोऱ्या ईश्वास ठेवणारा पाहिजे त्यासनावर बेतालपणाना आरोप नको ऱ्हावाले पाहिजे अनी त्यासले आवरता येवाऊत नही असा नही पाहिजेत.
आपली सावत्र मायनी काया उघडी करानं नही; ती तुन्ही वडिलनीस काया शे. तु आपली शेजारनी बाईनीसंगे कुकर्म करिसनी अशुध्द व्हवानं नही.
कोणी एकादी बाईनीसंगे संभोग करी तर आपला शेजारनी बाईनीसंगे व्यभिचार करणारा तो जार अनी ती जारनी या दोन्हीसले नक्की मारी टाकानं. कोनी स्री-स्रीसंगेझोपी किवा पुरुषप-पुरुषसंगेझोपी तर त्या दोन्हीसना हाई अमंगळ कर्म शे. त्यासले नक्की मारी टाकानं. त्यासना रंगत त्यासनास माथाले राही.
त्यासनी वेश्या नाहिते भ्रष्ट बाई आपली बायको करानं नही; सोडेल बाईनीसंगे लगीन करानं नही. कारण याजक देवनीकरता पवित्र शेतस.
त्यानी कवारी पोरनीसंगेस लगीन करानं विधवा,सोडेल बाई, भ्रष्ट बाई नाहिते वेश्या यासनामाईन कोणीस बायको करानं नही. तर त्यानी भाऊबंदसमासली एकादी कुवारी पोरनी संगे लगीन करानं.
Exemplos bíblicos
O Cântico dos Cânticos celebra o amor conjugal. A Bíblia honra o casamento em toda a sua beleza e profundidade.
तुना ज्या व्यर्थ आयुष्यना दिन त्यानी तुला हाई जगमा देयल शेतस त्यामा, तुना बठा व्यर्थ दिनमा तुनी बायको जी तुले प्रिय शे तिनासंगे तु प्रेमतीन आयुष्य घालव. कारण आयुष्यमा अनी तुना उदयोगधंदामां पृथ्वीवर कष्ट करस तठेबी तुना हाऊच वाटा शे.
तुना ज्या व्यर्थ आयुष्यना दिन त्यानी तुला हाई जगमा देयल शेतस त्यामा, तुना बठा व्यर्थ दिनमा तुनी बायको जी तुले प्रिय शे तिनासंगे तु प्रेमतीन आयुष्य घालव. कारण आयुष्यमा अनी तुना उदयोगधंदामां पृथ्वीवर कष्ट करस तठेबी तुना हाऊच वाटा शे.
एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस. जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास. अनी जर त्या दोनी एकजागे झोपनात तर त्यासले ऊब लागस. पण एकलाले ऊब कशे लागी? जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी दोर सहजा सहज तुटस नही.
Juízo e restauração
O Senhor é testemunha do pacto conjugal. Casamentos quebrados podem ser restaurados pelo poder e graça de Deus.
प्रभु परमेश्वर सांगस, तु आपला पैसा उडाई टाकं, आपला प्रेमीसनीसंगे व्यभिचार करीसनं आपली लाज दखाडी; तु आपली मुर्तीनासंगे अमंगळ कृत्य करात अनी आपला पोर्यासना रंगत त्यासले अर्पण करं. त्याकरता हाई दख, ज्यासले तु खुश करं, प्रेमपात्र अनी व्देषपात्र आशे ज्या तुना बठा प्रेमी, त्यासले मी चारीमेरतीन तुना ईरोधमां जमा करसूं; त्यासनामोरे तुनी लाज उघडी करसू मनजे त्या तुनी बठी लाज दखतीन.
तरी अब्रामनी बाई सारा हिना कारण परमेश्वरनी फारोले अनं त्याना घरनासले भयानक पीडा भोगाले लायं. तवय फारोनी अब्रामले बलाईसन सांगं, "तू मनासंगे हाई काय करं? हाई ते तुनी बायको शे, तू माले हाई काबंर नही सांग?
हागार अनी इश्माएल
अब्रामले आपली बायको सारा हिनापाईन काही पोऱ्यासोऱ्या व्हयेल नव्हतात; पण तिले हागार नावनी एक मिसरी दासी व्हती. सारा अब्रामले बोलनी, "परमेश्वरनी माले पोऱ्या व्हवापाईन वंचित ठेयेल शे; तर मनी दासीना जोडे जाय; कदाचित तिनापाईन तुले संतान व्हई, "तवय अब्रामनी साराना शब्द मान्य करा. अब्रामले कनान देशमा राहीसन दहा वरीस व्हवावर त्यानी बायको सारा हिनी आपला नवरा अब्राम याले आपली मिसरी दासी हागार हाई बायको म्हणीन करी दिधी.
मंग तो बोलना, पुढला वसंतरऋतुमा मी तुनाकडे परत ईसु; तवय दख, तुनी बायको सारा हिले पोऱ्या व्हई,
त्यानामांगे तंबूमा सारा हाई ऐकी राहिंती. अब्राहाम अनं सारा ह्या म्हातारा व्हई जायेल व्हतात अनी साराले मासिक पाळी येवानं बंद व्हई जायेल व्हतं. तवय सारा मनमाच हसत बोलनी; मी पुरी म्हतारी व्हई जायेल शे अनं मना धनी बी म्हतारा व्हई जायेल शे, तर हाई सुख आते माले भेटी का?
पण ओनान याले माहित व्हतं की, संतती व्हयनी तरी मनी नही व्हवावु, म्हणीसनं तो त्यानी भावजयीनाजोडे जाये तवय आपलं वीर्य जमीनवर पाडी दिये, त्याना हेतु हाऊ व्हता की, आपला भाऊले आपला बीज देवानं नही. हाई त्यानं कृत्य परमेश्वरले दुष्ट वाटनं म्हणीसनं त्यानी त्याले बी मारी टाकं.
आशेरना वंशमातील फनूएलनी पोर हन्ना नावनी एक संदेष्टी व्हती, ती लगीनना सात वरीस नंतर तिना नवरा मरी गया, ती भलती म्हतारी व्हयेल व्हती.
कोणी तुले लगीनना जेवणनं आमंत्रण दिधं तर तु मुख्य आसनवर बठु नको; कदाचित त्यानी तुनापेक्षा मोठा माणुसले आमंत्रण देयल व्हई.
जो कोणी आपली बायकोले सोडीसन दूसरीसंगे लगीन करस तो व्यभिचार करस; अनी नवरानी टाकेल बाईसंगे जो लगीन करस तो बी व्यभिचार करस.
"नोहा जवय जहाजमा गया" त्या दिनपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी राहींतात, अनं लाई बी दी राहींतात. ईतलामा जलप्रलयनी ईसन सर्वासना नाश करा.
नंतर येशु सिधा उभा राहीना अनी ती बाईले बोलना, "बाई, तुले दोष देणारा त्या कोठे शेतस? तुनाकरता कोणी दंड ठरावा नही का?"
ती बोलनी, "प्रभुजी, कोणीच नही" तवय येशु तिले बोलना, "मी बी तुनाकरता दंड ठरावस नही, जाय, पण यापुढे पाप करू नको."
आखो ज्यानी कोणी मना नावतीन घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावर सोडेल शेतस, त्याले हाई शंभरपट भेटीन सार्वकालिक जिवन हाई वतन भेटी.
गुरजी, मोशेनी सांगेल शे की, जर एखादा माणुस लेकरं-बाळ न व्हताच मरी गया तर त्याना भाऊनी त्याना बायकोसंगे लगीन करीसन आपला भाऊना वंश चालावाना; कारण पुनरूत्थान व्हवानंतर त्या लोके लगीन करतस नही अनं करी बी देतस नही, तर त्या स्वर्गमधला देवदूतसना मायक राहतस.
मनमातीन दुष्ट ईचार, खुन, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, गाळ्या, निंदा, ह्या निंघतस.
शरिरना कर्म तर उघड शेतस; त्या ह्या शेतस जारकर्म, अशुध्दता, कामचुकारपण, मुर्तिपुजा, चेटकी, वैर, कलह, जळण, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, अनी असा इतर गोष्टी; यासनाबद्ल मी तुमले सुरवातले सांगी ठेयेल व्हतं तेच आते सांगस की, अस कर्म करनारासले देवना राज्यना वतन भेटावु नही.
कारण ज्या बाईले नवरा शे, ती बाई नवरा जिवत शे तोपावत त्यानी लगीन व्हयेल बाई नियमशास्त्रतीन त्याले बांधेल ऱ्हास; पन तिना नवरा मरावर त्याना बंधन मातीन तिनी सुटका व्हस. म्हणीन नवरा जिवत ऱ्हाईसन बी जर ती दुसरा पुरूषनी बाई व्हस, तर तिले व्यभिचारीन म्हणतीन, पन नवरा मरावर ती त्या बंधनमाईन मुक्त व्हस; मंग ती दुसरा पुरूषनी बाई व्हयनी तर ती व्यभिचारीन व्हस नही.
तरी माले तुले दोष देणं शे, तो असा की जी ईजबेल नावनी बाई स्वतःले देवनी संदेष्टी म्हणस, अनी जारकर्म कराले अनं मुर्तिले अर्पण करेल खावाले मना दाससले शिकाडीन फसाडस, तिले तू तसं करू देस.
अनी त्यासनी करेल, हत्या, जादू, व्यभिचार अनं चोऱ्या यासना पाईन त्या परत फिरनात नही.
कारण त्याना न्याय सत्यना अनं नीतिना शेतस, ज्या वेश्यानी आपला जारकर्मतीन पृथ्वी भ्रष्ट करी तिना न्यायनिवाडा त्यानी करेल शे अनी आपला दाससना रंगतबद्दल तिले शिक्षा करेल शे."