Publicidade

Miquéias 1

1 यहूदानं राजा योथाम आहाज अनं हिज्कीया याना शासन काळमा मीखा मोरष्टी याले देवना वचन प्राप्त व्हयना; शोमरोन अनं यरूशलेम यासनाईषयी त्यानी जे दखात ते हाई शे.

शोमरोन अनं यरूशलेम यासनाकरता शोक

2 सर्व राष्ट्रसवनं, तुम्हीन ऐकी ल्या; हे पृथ्वी तू अनं तुनावरला सर्वा वस्तुजात यासनी कान द्या; प्रभु परमेश्वर, आपला पवित्र मंदिरमाईन प्रभु तुमनाविरूध्द साक्ष दि राहिना शे.

3 कारण दखा, परमेश्वर आपला ठिकाणमाईन येस, खाल उतरस, अनी पृथ्वीना उच्चा स्थळसवर चाली जास.

4 आगनापूढे मेण वितळस किवा उतारनीवर ओतेल पाणी वाही जास तसे पर्वत त्याना खाल वितळी जातस, अनं दरीखोरी फाटी जातस.

5 याकोबना अपराधमुये, इस्त्राएलना घराणाना पातकसमुये हाई सर्वा व्हतं, याकोबना अपराध कोणता? शोमरोन नही शे का? यहूदानी उच्चा स्थान कोणतं? यरूशलेम नही शे का? 6 यामुये मी शोमरोनले शेतमाधला दगडसना ढिगनासारखा करसू; तिले द्राक्षनामळानागत करसू; मी तिना दगड खोरामा फेकी देसू, तिना पाय उघडा करसू, अश प्रभु परमेश्वर सांगस. 7 तिना सर्वा कोरीव मूर्तीसना फोडीसन तुकडा करामा येतीन; तिना व्याभिचारासनी सर्व कमाई अग्नीघाई जाळामा ई; तिना सर्वा मूर्तीसना मी नाश करसू; वेश्याना कमाईघाई तिनी ते मियाडं म्हणीन वेश्यानी कमाई अश त्या पुनरपि व्हतीन.

8 यामुये मी शोक अनं आक्रोश करसू. मी उघडानागडा फिरसू, मी कोल्हासारखा ओरडसू अनं शहामृगनासारखा विवळसू. 9 कारण तिना जखमा बऱ्या नही व्हनारी शेतस; हाई संकट यहूदापावत येल शे, तो मना लोकसनी वेशीपावत, यरूशलेमपावत येल शे.

शत्रु यरुशलेमकडे येतस

10 गथ नगरमा हाई समजाडू नका, अजिबात रडू नका; बेथल-अफ्रांत मी धुळमा लोळनु. 11 शाफीरना रहिवाशीणी, बिना कपडासना नंगी व्हईन, लाज सोडीसनी चालती व्हय; सअनानानी रहिवाशीण बाहेर निंघनी नही; बेथ-एसलाना शोक हाऊ तुमना संकटना शेवट नही. 12 कारण मारोथमना लोके आनंदमा चांगली बातमीनी वाट दखी राहिंतात तवयच दु:खमा शेतस, कारण येरुशलेमनी वेशीपावोत परमेश्वरकडीन संकट ई लागेल शे. 13 लाखीशामा राहानारा लोकेसवन, रथले वेगवान घोडासले जोडा; सीयोनकन्येना पापसना सुरवात तिनापाईन व्हयना; कारण इस्त्राएलना अपराध तुना ठाई आढळना; 14 म्हणीन तुले मोरेशथ-गथ सोडीन जातांले देणगी देना पडी; अकजीबानी घरे इस्त्राएलना राजासले फसवनारी व्हतीन;

15 मोरेशमा राहानारा, मी तुले दुसरा वतनदार आणसू; इस्त्राएलना मानपानवाला लोके अदुल्लामना गुफामा येतीन. 16 तुमना प्रिय पोऱ्यासकरता दु:खमां आपला केस कापी टाक अनी गिधाडनामायक आपला डोकानी टकली करी लेय, कारण तुमना पोऱ्या तुमनापाईन गुलाम व्हईसन निंघी जातीन.

Veja também

Publicidade
Miquéias
Ver todos os capítulos de Miquéias
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-18_14-04-22-