Consequências dos nossos atos
Toda ação tem consequências. A Bíblia ensina que colhemos o que semeamos — para o bem e para o mal. Deus pesará cada palavra e ato no dia do juízo.
Colher o que semear
Cada um prestará contas de si mesmo a Deus. O Senhor julgará as obras e os segredos dos homens com justiça perfeita.
तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.
देव प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यप्रमाणे प्रतिफळ दी. म्हणजे ज्या ईश्वासमा धीर धरीसन चांगले कार्य करत ऱ्हातस अनं देवकडतीन गौरव, सन्मान अनं अनंत जिवन हाई मियाडाले दखतस त्यासले तो सार्वकाळना जिवन दी; परंतु ज्या फुट पाडणारा सत्यले न मानीसन अनितीले मानतस त्यासनावर क्रोध अनं कोप, संकट अनं क्लेश हाई येतीन. म्हणजे दुष्कृत्य करनारा मनुष्य, पहिले यहूदी अनी मंग गैरयहूदी, असं प्रत्येकना जिववर त्या येतीन. पन चांगला कार्य करनारा प्रत्येक पहिला यहूदीले अनी गैरयहूदीले गौरव, सन्मान, अनं शांती बी देवकडतीन भेटी. कारण देव भेदभाव न सर्वासना न्याय करस.
अनी पाप करनारा एकमुये जसं परिणाम व्हयना, तसं दाननी गोष्ट नही; कारण एक अपराधमुये दंडआज्ञाकरता न्याय वना, पन बराच अपराधसमुये निर्दोष करासाठे कृपादान वनं. कारण मरणनी एक अपराधमुये एकनाद्वारा राज्य करा, तर त्यानापेक्षा तर हाई जास्त शे की, ज्या कृपानी अनं नितीमत्वाना कृपादाननी विपुलता स्विकारतस, त्या एकना म्हणजे येशु खिस्तनाद्वारा अनंत जिवनमा राज्य करतीन.
इतरासना दोष काढाना बाबत
कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही. ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई.
मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी.
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस. अनी देवनी नजरले दिसाव नही अशी कोणती बी निर्मिती वस्तु नही; तर ज्या निर्मिती वस्तुनासंगे आपला संबंध शे त्याना नजरमा सर्व उघडं शे अनी त्याले आपले प्रत्येकले हिशोब देना शे.
Responsabilidade pessoal
Quem é sábio prevê o perigo e se esconde. A Palavra examina os pensamentos e intenções do coração.
पापबली
तु काही दखेल शे का, नाहिते काही ऐकेल शे आशे एखादानं साक्षीदार हाई नातातीन शपथ दिसन ईचारं व्हई अनं त्यानी सांगाले नही बोली दिधं, हाई दोष त्याना कडतीन घडेल शे तर त्याले शिक्षा भेटी.
परमेश्वरनी नही सांगेल शे आशे पाप एखादाकडतीन व्हईल होई, मंग ते चुकीसनी का होयना त्याले दोषी समजानं; अनं त्याले पापना भार उचलं पडी.
आपला मनमासुध्दा भाऊनीबारामा व्देष करानं नही, आपला शेजारनाले दटाडानं नाहिते तो तुना माथा पाप लागी
Consequências inevitáveis
A terra deu seu fruto conforme as obras dos que nela habitam. Ninguém escapa do juízo — Deus pesa cada ação.
पण देश, आपला रहिवाशीमुये, त्यासना कृत्यंसना फळंसमुये उजाड व्हई.
त्या तुमना महापाप प्रतिफय तुमले देतीन; तमी आपल्या मर्तीपुजाना पापना फय भोगशात; तवय तुमले समजी की मी प्रभु परमेश्वर शे.
मी नक्कीच तुमनं रक्त म्हणजे तुमना जीवना हिसाब लिसु; सर्व पशु अनं मनुष्य दोन्हीसघाई हिसाब लिसु, मनुष्यना प्राणना बदला प्रत्येक कडतीन लिसु.