Publicidade

1 Tessalonicenses 3

तीमथ्यनं भेटनं

1 आमनाकडतीन आखो धीर धराई नही राहिंता, तवय आम्हीन अथेनै शहरमा एकटा ऱ्हावानं हाई आमले बरं वाटनं 2 अनी आम्हीन आपला भाऊ तीमथ्य, ख्रिस्तना सुवार्तामा देवना सेवक, याले यानाकरता धाडं की, त्यानी तुमले स्थिर कराले पाहिजे, अनी तुमना ईश्वास वाढाकरता बोध कराले पाहिजे; 3 तो असा की, ह्या संकटमा कोणी घाबराले नको; कारण हाई संकट देवनी ईच्छातीनच नेमेल शे. हाई तुमले माहित शे. 4 कारण आम्हीन तुमनाजवळ व्हतुत तवय आम्हीन तुमले सांगीन ठेवं की, आपलाले संकट भोगना शेतस; अनी त्यानामायक घडनं बी, हाई तुमले चांगलच माहीत शे. 5 ह्यामुये माले आखो धीर धराई नही राहिंता, म्हणीन मी तुमना ईश्वासबद्दल ईचारपुस कराले तिमथ्यले धाडं; कोणले माहित, सैताननी तुमले फसाडामुये आमना श्रम व्यर्थ व्हयना व्हतीन.

6 आते तीमथ्यनी तुमना कडतीन आमनाकडे ईसन, तुमना ईश्वास अनं प्रिती यासनाबद्दल अनी जश आम्हीन तुमले भेटाले उत्साहीत शेतस तस तुम्हीन पण आमले भेटाले उत्साहीत राहिण आमनी प्रेमतीन नेहमी आठवण करतस यानाबद्दल चांगली बातमी आमले सांगी. 7 यामुये भाऊसवन अनी बहिणीसवन, आमले आपला सर्व अडचणीसमा अनं संकटसमा तुमना ईश्वासवरतीन तुमनाबद्दल प्रोत्साहन मिळणं 8 कारण जर तुम्हीन प्रभुमा स्थिरचित्त राहिनात तर आमना जिवमा जिव येवासारख व्हई. 9 कारण तुमनामुये आम्हीन आपला देवसमोर जो आनंद करी राहिनुत, त्याकरता तुमनाबद्दल त्याना उपकार कसा मानुत? 10 आम्हीन रातनदिन भरपुर प्रार्थना करतस की, आम्हीन तुमले समोरा समोर दखावं अनी तुमना ईश्वासमाधला कमीपणा पुरा कराले पाहिजे.

11 देव, आपला पिता हाऊ स्वतः, अनं आपला प्रभु येशु हाऊ, आमनी तुमनाकडे येवानी वाट मोकळी करो; 12 अनी जशी आमनी प्रिती तुमनावर शे, तशी प्रभु तुमनी प्रिती एकमेकसवर अनं सर्वासवर वाढाईन भरपूर करो; 13 यानाकरता की, आपला प्रभु येशु आपला सर्व पवित्र लोकससंगे ई, त्या येळले त्यानी तुमनं अंतःकरण स्थिर करं म्हणजे देव आपला पिता यासना समोर पवित्रतामा निर्दोष ठराले पाहिजे.

Veja também

Publicidade
1 Tessalonicenses
Ver todos os capítulos de 1 Tessalonicenses
Bíblia Online Bíblia Online

Bíblia Online • Versão: 2026-06-16_06-50-08-