Tomar uma decisão
Tomar decisões com sabedoria é um dos maiores desafios da vida. A Bíblia nos ensina a buscar a Deus em oração, na Palavra e no conselho, confiando que Ele dirige os nossos passos.
Buscar a Deus
Se algum de vós tem falta de sabedoria, peça a Deus. Ele dá generosamente e sem repreensão a todos os que pedem.
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
देवना समोर येवाकरता आपले जी हिम्मत शे ते यानावरीन की, आपण त्याना ईच्छाप्रमाणे काही मांग तवय तो आपलं ऐकी.
जर आपण आपला पाप कबुल करात, तर तो ईश्वसनीय अनं न्यायी शे म्हणीसन आपला पापसनी क्षमा करी, अनं आपले सर्व वाईटसपाईन शुध्द करी.
Conselho e direção
Onde não há conselho os planos se frustam. Toda Escritura é útil para nos guiar nas decisões da vida.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे.
ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
अनी मुसिया प्रदेशनी सिमापावत येवावर बिथुनियास प्रांतमा जावाना त्यासनी प्रयत्न करा; पण येशुना आत्मानी त्यासले जावु दिधं नही.
बर्णबा अनी शौलनी निवड
अंत्युखियानी मंडळीमा काही संदेष्टा अनी शिक्षक व्हतात; जसं की, बर्णबा, शिमोन ज्याले नीगेर म्हणेत, लूक्य कुरेनेकर, शौल अनी मनाएल ज्यानं पालन पोषण मांडलिक हेरोद राजासंगे व्हयेल व्हतं. त्या प्रभुनी सेवा अनं उपास करी राहींतात तवय पवित्र आत्मानी सांगं की, "बर्णबा अनी शौल यासले ज्या कामकरता मी बलायेल शे, त्याकरता त्यासले अलग करा."
उपास प्रार्थना व्हयनी तवय त्यासनी त्यासनावर हात ठिसन त्यासले धाडी दिधं.
Confiar e seguir
Seja o que for que façais, fazei tudo para a glória de Deus. O sábio ouve a Deus antes de agir.
यामुये तुम्हीन जे खातस पितस किंवा जे काही करतस ते सर्व देवना गौरवकरता करा.
देव आपला पिता
तर मंग आपण येवढा मोठला साक्षरूपी ढगसघाई इतला घेरायेल शेतस म्हणीसन आपण बी सर्व दडपण अनी सहज आपले गुंताई लेणारं पाप टाकीसन, तर या आपले नेमी देयल धावमा धीरतीन पळाले पाहिजे.