Pular para o conteúdo
Publicidade

उत्पती 46

याकोब आपला कुटुंबनासंगे मिसर देशमा येस

1 तवय याकोब सर्वाकाही लिसन निंघना, अनी बैरशेबामा ईसन त्यानी आपला बाप इसहाक याना देवले बलिदान करात. 2 तवय रातले दृष्टांतमा देव याकोबनासंगे बोलना, "याकोब हे याकोब;"

अनी तो बोलना, मी आठे शे?

3 तो बोलना, "मी देव शे, तुना बापना देव शे;" तू मिसर देशमा जावाले घाबरू नको; तठे तुना मी एक मोठा राष्ट्र बनाडसु; 4 मी तुनासोबत मिसर देशमा ईसु, तठेन मी तुले पक्का परत आणसु, अनी योसेफ आपला हाततीन तुना डोळा झाकी.

5 मंग याकोब बैरशेबातीन निंघना, अनी त्याले लेवाकरता फारोनी धाडेल गाडीसमा याकोबना पोऱ्यासनी आपला बाप याकोब अनी आपला बायका पोऱ्यासले बसाडीसन गयात. 6 46:6 प्रेषित 7:15त्यासनी आपली गुरंढोरं अनी कनान देशमा कमाडेल मालमत्ता लिसन मिसर देशमा वनात; याप्रमाणे याकोब अनं त्यानी बठी संतती मिसर देशमा वनी. 7 आपलासंगे आपला पोऱ्या अनं नातवंड, पोरी अनं नाती आपली सर्वी संतती मिसर देशमा लयी वना.

8 इस्त्राएलनी संतती म्हणजे अर्थात याकोब अनं त्याना पोऱ्यासोऱ्या मिसरमा गयात त्यासनं ह्या नावे शेतस: याकोबना पहिला पोऱ्या रऊबेन. 9 रऊबेनना पोऱ्या हनोक, पल्लू, हेस्रोन अनं कार्मी. 10 शिमोनना पोऱ्या: यमुवेल, यामीन, ओहाद, याकीन, सोहार अनी कनानी बाईपाईन व्हयेल पोऱ्या शौल. 11 लेवीना पोऱ्या: गेर्षोन, कहाथ, अनं मरारी. 12 यहूदाना पोऱ्या: एर अनं ओनान, शेला, पेरेस अनं जेरह; यासनामाईन एर अनं ओनान ह्या कनान देशमा मरण पावना व्हतात अनी पेरेसना पोऱ्या हेस्रोन अनं हामूल ह्या व्हतात. 13 इस्साखारना पोऱ्या: तोला, पुवा, योब अनं शिम्रोन. 14 जबुलूनना पोऱ्या: सेरेद, एलोन, अनं याहलेल. 15 ह्या सर्वा लेआना पोऱ्या अनं तिनी पोर दीना हाई तिले याकोबपाईन पदन-अराममा व्हयनी; त्याना पोऱ्या अनं पोरी मिळीसन तेहतीस जण व्हतात. 16 गादानं पोऱ्या: सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी रोदी अनं अरेली. 17 आशेरना पोऱ्या: इम्रा, इश्वा, इश्वी अनं बरीया; अनी त्यासनी बहीण सेराह, बरीयाना पोऱ्या हेबेर अनं मालकीएल. 18 लाबाननी आपली पोर लेआ हिले देल जिल्पाना ह्या पोऱ्या शेतस, तिले ह्या याकोबपाईन सोळा जण व्हयनात. 19 याकोबनी बायको राहेल हिना पोऱ्या: योसेफ अनं बन्यामिन. 20 46:20 उत्पती 41:50-52मिसर देशना ओनना याजक पोटीफरा यानी पोर आसनथ हिनापाईन योसेफले मनश्शे अनं एफ्राईम ह्या व्हयनात. 21 बन्यामिनना पोऱ्या: बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम अनी आर्द. 22 ह्या पोऱ्या याकोबपाईन राहेलले व्हयनात; त्या सर्वा चौदा जण व्हतात.

23 दानना पोऱ्या: हुशीम. 24 नफतालीना पोऱ्या: यासहेल, गूनी, येसेर अनी शिल्लेम. 25 लाबाननी आपली पोर राहेल हिले देयल दासी बिल्हाना ह्या पोऱ्या शेतस, तिले ह्या सात जण याकोबपाईन व्हयनात. 26 याकोबना वंशजमाधला ज्या माणसे मिसर देशमा गयात ती याकोबना पोऱ्यासना बायका सोडीसन सहासष्ट जण व्हतात. 27 46:27 प्रेषित 7:14योसेफले मिसर देशमा व्हयेल दोन पोऱ्या, ह्या मिळीसन याकोबना घरनासमाईन मिसर देशमा जोडेजोडे सत्तर जण व्हतात.

याकोब अनी त्याना कुटूंब मिसर देशमा ऱ्हातस

28 योसेफनी गोशेन प्रांतनी वाट दखाडाले पाहिजे म्हणीन याकोबनी यहूदाले आपलापाईन त्यानाकडे धाडं; अशप्रकारं त्या गोशोन प्रांतमा वनात. 29 तवय योसेफ आपला रथ लिसन आपला बाप याकोब याले भेटाले गोशेन प्रांतमा गया; त्याले भेटीसन त्याना गळामा त्यानी मिठी मारी अनी त्याना गळामा गळा घालीसन तो बराच येळ रडना. 30 तवय याकोब योसेफले बोलना, आते ते माले खुशाल मरण येवो, कारण आते मी तुना तोंड दखेल शे, तू अजून बी जिवत शे. 31 योसेफ आपला भाऊसले अनी आपला बापना घरनासले बोलना, मी जाईसन फारोले माहीती देस की, कनान देशमाधला मना भाऊ अनं मना बापना घरना माणसे मनजोडे येल शेतस. 32 ह्या सर्वा मेंढरं पाळनारा, गुरंढोरं पाळनारा शेतस म्हणीन त्या आपला सर्वा शेरडंमेंढरं, गुरंढोरं अनं आपला सर्वा काही लिसन येयल शेतस. 33 फारो तुमले बलाईसन ईचारी की, तुमना धंदा काय शे? 34 तवय तुम्हीन सांगानं दाखलपनपाईन आतेपावत आम्हीन आपला दास गुरंढोरं पाळी रायनु शेतस; आमना अनं आमना बापना बी हाऊच धंदा शे; अशमा तुमले गोशेन प्रांतमा रावाले भेटी; कारण जितला बी मेंढपाळ शेतस तेवढासले दखीन मिसरी लोकसले किळस वाटी.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.