O Deus do impossível
Deus é o Deus do impossível. Para Ele não há nada difícil demais. O que parece impossível aos olhos humanos é perfeitamente possível para o Criador do universo.
Nada é impossível
Para Deus nada é impossível. Ele faz infinitamente mais do que podemos pedir ou imaginar — esse é o nosso Deus.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, "मनुष्यकरता हाई अशक्य शे, पण देवकरता नही; कारण देवले सर्वकाही शक्य शे."
येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस.
मरीयानी देवदूतले ईचारं, "हाई कसं व्हई? कारण माले पुरूष माहीत नही."
देवदूतनी उत्तर दिधं, "पवित्र आत्मा तुनावर ई अनी परमेश्वरनी शक्ती तुनावर छाया करी, याकरता की, जो जन्मी त्याले पवित्र, देवना पोऱ्या, अस म्हणतीन. दख, तुनी नातलग अलीशिबा हिले बी म्हतारपणमा गर्भ राहेल शे, अनी जिले वांझ म्हणतस तिले हाऊ सहावा महीना चालु शे. अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही."
तवय मरीया बोलनी, "मी प्रभुनी दासी, माले तुना वचनप्रमाणे व्हवो." अनी देवदूत तिनाकडतीन निंघी गया.
परमेश्वर अब्राहामले बोलना, सारा काबंर हसनी? मी आते म्हतारी राहीसन माले आते खरच पोऱ्या व्हई का अश ती काबंर सांगस? परमेश्वरले काही अशक्य शे का? पुढला वसंत ऋतुमा नेमेल येळले मी तुनाकडे परत ईसु तवय साराले पोऱ्या व्हई.
Fé no impossível
Se tiverdes fé como um grão de mostarda... Os impossíveis de Deus são convites ao exercício da fé audaciosa.
त्यानी त्यासले सांगं, तुमना बिनईश्वासमूये; कारण मी तुमले सत्य सांगस की, जर तुमनामा राईना दाणा एवढा जरी ईश्वास व्हई तर हाऊ डोंगरले आठेन तिकडे सरक अस तुम्हीन सांगं तर तो सरकी; अनं तुमले काहीच अशक्य ऱ्हावाव नही.
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
ह्याच माणुसले, जो देवनी ठरायेल योजनाप्रमाणे अनं पुर्वज्ञाननुसार तुमना स्वाधीन व्हवावर तुम्हीन त्याले धरीसन विधर्मी लोकसना हातघाई क्रुसखांबवर खिळीन मारं. पण देवनी त्याले मरणन्या बंधनपाईन सोडाईसन जिवत करं, कारण मरणना स्वाधीन राव्हानं त्याले अशक्य व्हतं.