Espírito
O espírito humano é a parte mais profunda do nosso ser — onde Deus habita, onde a fé se ancora e de onde brota a verdadeira adoração. A Bíblia nos chama a viver pelo Espírito.
A natureza do espírito
O espírito está pronto, mas a carne é fraca. A batalha entre carne e espírito é constante e exige vigilância.
तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
खरा आनंद
"ज्या मनतीन गरीब त्या धन्य; कारण स्वर्गना राज्य त्यासनं शे!"
कारण शरिरवासना आत्माना विरोधी शे; अनं आत्मा शरिरवासना विरूध्द शे; ह्या परस्परविरोधी शेतस, यानाकरता की, ज्या काही तुम्हीन ईच्छा धरतस ते तुमना हाततीन व्हवाले नको.
पवित्र आत्माना मार्गदर्शन
मी तर हाई सांगस, आत्माना प्रेरणामा चाला, म्हणजे तुम्हीन शरीर वासना कराऊत नही.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
आपण जर आत्माना सामर्थ्यमा जगतस तर आपण आत्माना प्रेरणामा चालाले पाहिजे.
कारण शरिरस्वभावनं चिंतन हाई मरण शे, पण आत्मानं चिंतन हाई जिवन अनं शांती शे;
O Espírito de Deus em nós
Vosso corpo é templo do Espírito Santo. Deus fortalece com poder no homem interior pelo seu Espírito.
काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.
मनुष्यना आत्मा जो मनुष्यमा ऱ्हास, त्यानाशिवाय मनुष्यमाधल्या गोष्टी कोण वळखस? तसच देवन्या गोष्टी देवना आत्माशिवाय कोणीच वळखत नही.
तर मंग काय? मी प्रार्थना आत्माना सामर्थ्यतीन करसु अनं बुध्दीना सामर्थ्यतीन बी करसु; मी स्तोत्रगान आत्माना सामर्थ्यतीन म्हणसु, अनं बुध्दीना सामर्थ्यतीन बी म्हणसु.
त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे. ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे.
आपला प्रभु येशु ख्रिस्त याना देव जो वैभवशाली पिता यानी तुमले आपला वळख व्हवाकरता ज्ञानना अनी प्रकटीकरणना आत्मा देवाले पाहिजे;
कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे. तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.
तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.
कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे.
पन जर ख्रिस्त तुमनामा शे, तर शरीर पापमामुये जरी मरेल ऱ्हायना, तरी आत्मा न्यायीपणमुये जिवन शे.
कारण जितलासले देवना आत्मा चालाडस त्या सर्वा देवना पोऱ्या शेतस.
तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस.
काममा आळशी न राहता आत्मामा उत्सुक रावा; प्रभुनी सेवा करा;
अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
Vida no Espírito
Deus é Espírito e importa que os que o adoram o adorem em espírito e em verdade. O Espírito vivifica e transforma.
"देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे."
तरी खरा भक्ती करनारा लोके आत्मातीन अनं खरापणतीन देवबापनी भक्ती करतीन अशी येळ ई राहिनी कदाचित येलच शे, कारण आपली भक्ती करनारा असा पाहिजेत अशी देवबापनी ईच्छा शे.
"देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे."
पण आपला तोंडवर झाकेल नही, आपण सर्वाजन आरसाना मायक प्रभुना वैभवनं प्रतिबिंब पाडी ऱ्हाइनुत अनी प्रभु जो आत्मा त्यानाकडतीन, महान तेजतीन, आपलं रूपांतर व्हत ऱ्हास तवय आपण त्यानामायक व्हत जातस.
मना प्रिय लोकसवन, आमले हाई वचन मिळेल शेतस. म्हणीसन शरिरले अनी आत्माले अशुध्द करनारा सर्वासपाईन आपन स्वतःले शुध्द करानं अनी देवले भ्याईसन पवित्रपनानी परिपुर्णता करानी.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
कारण त्या तुमना प्रार्थनाघाई अनं येशु ख्रिस्तना आत्माना पुरवठाघाई मना उध्दारले कारण व्हई, हाई माले माहीत शे.
प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा तुमना सर्वाससंगे राहो.
Promessas do Espírito
Derramarei o meu Espírito sobre toda a carne. O Espírito revela, guia e capacita os filhos de Deus.
मी त्यासले एकच ह्दय दिसू; तुमनामां नवीन आत्मा घालसू; मी त्यासना देहमाईन पाषाणयुक्त ह्दय काढी टाकसू त्यासले मांसमय ह्दय दिसू. मनजे त्या मना नियमले धरीसनं चालतीन, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं वागतीन, त्या मना लोके व्हतीन अनी मी त्यासना देव व्हसू.
प्रभु परमेश्वर हया हाडेसले सांगस, दखा, मी तुमनामां स्वास घालसं मनजे तुमी सजीव वशात.
Cuidar do espírito
Cria em mim um coração puro e renova dentro de mim um espírito reto. O espírito quebrantado Deus não rejeita.
देवनं वचन सजीव, सक्रीय अनी कोणती बी दुधारी तलवार पेक्षा तीक्ष्ण, जीव अनं आत्मा, सांधा अनं मज्जा दोन्हीसले भेदीसन आरपार जाणारी अनी मनमातील भावना अनं कल्पना यासनी पारख करस.
जसं शरीर आत्माविना निर्जीव शे तसा ईश्वास बी कर्मसशिवाय निर्जीव शे.
देवना आत्मा अनी दुष्ट आत्मा
मना प्रिय लोकसवन, प्रत्येक आत्माना ईश्वास धरू नका, तर त्या आत्मा देवपाईन शेतस की नही ह्यानाबद्दल त्यासनी परिक्षा करा; कारण बराच खोटा संदेष्टा जगमा ऊठेल शेतस.
आपण त्यानामा अनं तो आपलामा ऱ्हास, हाई आपण ह्यानावरीन वळखस की, त्यानी स्वतःना आत्मा आपले देयल शे.
जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"
अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.
जग अनी मानव यासनी निर्मिती
सुरवातले देवनी आकाश अनं पृथ्वी हाई निर्माण करी. अनी पृथ्वी आकारविरहित अनं शुन्य व्हती, खोल पाणीना वरना भागवर अंधार व्हता. अनी देवना आत्मा जलवर तळपी राहिंता.
मंग चांदीना दोर तुटी, सोनाना वाटका फुटी जाई, झरानीजोडेना घागर फुटी जाई, हेरवरनी रहाट मुडी जाई. ज्या ठिकानपाईन ती व्हई, माटी परत माटीले मियस अनी देवनी देयल आत्मा परत त्यानाकडे जाई.
परात्पर देवनी जी चिन्ह अनं जे अद्भुत चमत्कार मनासंबधमा दखाडेल शे ती प्रगट करानं हाई माले बरं वाटेल शे. त्यानं चिन्ह कितलं मोठं शेतस! त्याना अद्भुत चमत्कारना प्रभाव केवढा! त्यानं राज्य सर्वकाळनं शे अनं त्यानं प्रभुत्व पिढ्यापिढ्या राहनारं शे.