Honestidade
A honestidade é virtude cristã fundamental. Deus é Deus de verdade e nos chama a viver com integridade, transparência e retidão em todos os nossos relacionamentos e negócios.
Integridade diante de Deus
O Senhor abomina a balança falsa, mas o peso justo é seu prazer. A integridade dos justos os guia pelos caminhos retos.
आम्हीन लाज वाटी असा गुप्त गोष्टी सोडी देयल शेतस, आम्हीन कपटतीन चालतस नही, अनी देवना वचनबद्दल कपट करतस नही, तर सत्य प्रकट करीसन देवसमक्ष आम्हीन स्वतःले प्रत्येक मनुष्यना मनमा चांगला ठरावतस,
कारण प्रभुना नजरतीन जे मान्य, इतलंच नही तर मनुष्यना नजरतिनबी जे मान्य त्यानी आम्हीन काळजी लेत राहतस.
Praticar a honestidade
Falai a verdade, pagai o que deveis, não negueis ao próximo o bem. A honestidade prática é testemunho do evangelho.
एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस.
म्हणीन सर्वासले त्यासनं देणं द्या; ज्याले कर देवानं त्याले ते द्या; ज्याले जकात देवानं शे त्याले ते द्या; ज्याना आदर धराले पहिजे त्याना आदर धरा अनं ज्याना सन्मान कराना शे त्याना सन्मान करा.
ह्या कारणास्तव तुम्हीन कर बी देतस; कारण अधिकारी देवनं सेवा करनारा शेतस अनं त्या ह्या सेवामा तत्पर शेतस.
वाईटना बद्दल वाईट अस कोणी फेड करानी नही. सर्वा लोकसना दृष्टीनासमोर चांगला त्या गोष्टीवर ध्यान ठेवा.
Confissão e transparência
Confessai as vossas ofensas uns aos outros. Quem confessa e deixa o pecado encontra misericórdia e restauração.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
मना भाऊ अनी बहिणीसवन, मुख्य शप्पथ वाहू नका, स्वर्गनी, पृथ्वीनी किंवा कोणती बी दुसरी शप्पथ वाहू नका, तुम्हीन दोषी ठराले नको म्हणीसन तुमले हो, म्हणनं व्हई तर "हो" म्हणा, "नही" म्हणनं व्हई तर "नही" म्हणा.
वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे,
जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत;
मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
Coração puro
Bem-aventurados os puros de coração, porque verão a Deus. A honestidade começa no interior e se manifesta nas ações.
ज्या मनना शुध्द त्या धन्य कारण त्या देवले दखतीन.
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
दिवावरतीन दृष्टांत
कोणी दिवा लाईसन तो चंपानाखाल झाकीन ठेवतस नही किंवा खाटना खाल ठेवतस नही, तर मझार येणारासनी उजेड दखाकरता म्हणीन दिवा दिवठणीवर ठेवतस.