Pular para o conteúdo
Publicidade

१ करिंथ 6

ख्रिस्ती लोकसना न्यायालयमा जायेल भांडणं

1 जर तुमनामा भांडणं व्हतस तर तुमनामा कोणी असा शे का? जो आपलं भांडण अधार्मिकसकडे सोडावनी हिम्मत करस. 2 पवित्र लोक जगना न्यायनिवाडा करतीन हाई तुमले माहीत नही का? अनी जर तुमना कडतीन जगना न्याय व्हई तर काय तुम्हीन ह्या धाकला धाकला भांडणं सोडावाना योग्य नही शेतस का? 3 आपण देवदूतसना न्यायनिवाडा करू हाई तुमले माहीत नही का? तर मंग आपण या जगना न्याय कराले योग्य नही का? 4 तुमले व्यवहारीक खटलासना न्यायनिवाडा करना शे, तर मंडळीमा ज्यासनी किमंत्तच नही त्यासले कसाले नेमतस. 5 तुमले लाज वाटाले पाहिजे म्हणीन सांगी राहीनु, काय तुमनामा एक पण शहाणा माणुस नही, जो आपला भाऊसंगे भांडण सोडाऊ शकस. 6 भाऊ भाऊवर खटला चालाडस अनं तो बी अईश्वासी लोकससमोर.

7 तुम्हीन एकमेकसवर खटला चालडतस यानामा तुमनं नुकसानच शे; त्यानापेक्षा तुम्हीन अन्याय का बर सहन करतस नही? त्यानापेक्षा तुम्हीन लुबाडणूक का बर सहन करतस? 8 उलट तुम्हीन अन्याय अनी लुबाडणूक करतस, ती बी आपला भाऊससंगे. 9 अनितीघाई चालणारा माणुसले देवनं राज्यमा जागा मिळावं नही शे, हाई तुमले माहीत नही का? फसु नका; जारकर्मी, मुर्तिपुजक, व्यभिचारी, चैनबाज, समलींगी संबध ठेवणारा, 10 चोर, लोभी, दारूड्या, चुगलीचहाडी करनारा अनं व्यवहारमा घोटाया करनारा, यासले देवना राज्यमा जागा मिळावं नही. 11 अनी तुमनापैकी कितला तसाच व्हतात; तरी तुम्हीन प्रभु येशु ख्रिस्तना नावमा अनं आपला देवना आत्मामा धोयेल, पवित्र करेल, अनं नीतिमान ठरायेल, असा व्हयेल शेतस.

देवना गौरवकरता शरिरना वापर करा

12 ६:१२ १ करिंथ १०:२३ सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी सर्वा गोष्टी कामना नहीत; सर्व गोष्टीसनी माले सुट शे, तरी मी कोणतीच गोष्टना अधीन ऱ्हावाव नही. 13 अन्न पोटकरता अनं पोट अन्नकरता शे; त्या दोन्हीसना देव अंत करी, शरीर व्यभिचारकरता नही, तर प्रभुसाठी शे; अनी शरीरकरता प्रभु शे. 14 देवनी प्रभुले ऊठाडेल शे, अनी तो त्याना सामर्थ्यतीन आपले ऊठाडी.

15 तुमना शरीर ख्रिस्तना अवयव शेतस, हे तुमले माहीत नही का? मी ख्रिस्तना अवयव लिसन वेश्यानं शरीर बनाडु? कधीच नही. 16 ज्याना वेश्यासंगे संबध वना तो अनी ती ह्या एक शरीर शेतस, हाई तुमले माहीत नही का? कारण त्या "दोन्ही एकदेह व्हतीन" अस तो म्हणस. 17 जो प्रभुना संगतमा येस तो अनं प्रभु एक आत्मा शेतस.

18 व्यभिचारपाईन दुर रहा, ज्या दुसरा पापे मनुष्य करस, त्या शरीर बाहेरतीन व्हतस; पण जो व्यभिचार करस तो आपला शरिरबद्दल पाप करस. 19 ६:१९ १ करिंथ ३:१६; २ करिंथ ६:१६काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? 20 कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.