Pular para o conteúdo
Publicidade

१ करिंथ 16

यरूशलेम आठला गोरगरीबसकरता जमाडेल दान

1 १६:१ रोम १५:२५,२६ देवना लोकसकरता दान गोया कराबद्दल ज्या आज्ञा मी गलतीया गावमाधल्या मंडळीसले देयल शेतस, त्यासले तुम्हीन बी माना. 2 आठवडाना पहिला दिन तुम्हीन प्रत्येकनी जशा तुमले पैसा भेटणात तसा तुम्हीन काही पैसा गोया करीसन ठेवा म्हणजे मी येवावर तुमले गोया नही करनं पडाव. 3 अनं जवय मी येसु तवय ज्यासले तुम्हीन सांगशात त्यासले पत्र दिसन तुमनं दान यरूशलेमले देवाले धाडी दिसु. 4 जर माले वाटनं माले जावाले पाहिजे, तर त्या मनासंगे येतीन.

पौलनी योजना

5 १६:५ प्रेषित १९:२१ पण मी मासेदोनियातीन तुमनाकडे ईसु, कारण मी मासेदोनीयामातीन जाणार शे, 6 पण कदाचित तुमनाकडे मी ऱ्हासु अनं कदाचित पुरा हिवाळाभर बी ऱ्हासु, ज्यामुये की जठे माले जाणं राही तठे तुम्हीन माले धाडी देशात. 7 कारण आते फक्त तुमले भेटी जावानं अशी मनी ईच्छा नही; तर प्रभुनी ईच्छा राहीनी तर मी काही दिन तुमना जोडे ऱ्हासु अशी आशा शे.

8 १६:८ प्रेषित १९:८-१० तरी पन्नासावा दिनना सणपावत मी इफिस गावमा ऱ्हासु. 9 कारण मनाकरता तठे प्रभावशाली काम कराना एक मोठा दरवाजा उघडेल शे, अनी विरोध करनारा बराच शेतस.

10 १६:१० १ करिंथ ४:१७ जर तीमथ्य वना तर लक्ष राहु द्या की, तो तुमनासंगे नही घाबरता ऱ्हावाले पाहिजे, कारण तो बी मनामायक देवनं कामकरी राहीना. 11 यामुये कोणी त्याले तुच्छ मानाले नको, तर त्यानी मनाकडे येवाले पाहिजे म्हणीन त्याले सुखरूप धाडी द्या; कारण मी त्यानी भाऊससंगे येवानी वाट दखी राहीनु. 12 आपला भाऊ अपुल्लोस ह्यानी भाऊससंगे तुमनाकडे येवाले पाहिजे म्हणीन मी त्याले प्रोत्साहन दिधं, पण हाई येळले त्यानी ईच्छा नव्हती; तरी बी येळ भेटावर तो ई.

शेवटला शब्द

13 सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा. 14 तुमना सर्व कामे प्रेमतीन व्हवाले पाहिजे.

15 १६:१५ १ करिंथ १:१६ भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्तेफनना घराणानी माहीती शे, ते अखयानं पहिलं फळ शे अनी त्यासनी आपलामा पवित्र लोकसनी सेवाले वाही देयल शे. 16 मनी तुमले ईनंती शे की, तुम्हीन असा लोकसले धरी रहा, अनी असा प्रत्येकले जो कोणी ह्या सेवामा मदत अनं कष्ट करस.

17 स्तेफना, फर्तूनात अनं अखायिक ह्या येवावर माले आनंद व्हयना; कारण तुम्हीन नव्हतात त्यानी कमी त्यासनी पुर्ण करी. 18 त्यासनी मना अनं तुमना आत्माले शांतता देयल शे; असासले तुम्हीन मान देवाले पाहिजे.

19 १६:१९ प्रेषित १८:२ आशियान्या मंडळ्या तुमले नमस्कार सांगतस, अक्विला अनं प्रिस्किल्ला अनं त्यासना घरमा ज्या मंडळ्या गोया व्हतस त्या बी तुमले प्रभुमा मनपाईन नमस्कार सांगतस. 20 सर्व ईश्वासु भाऊसना तुमले नमस्कार सांगतस, पवित्र अलींगन दिसन एकमेकसले नमस्कार करा.

21 मी पौलनी स्वतःना हाततीन लिखेल नमस्कार.

22 जर कोणी प्रभुवर प्रिती नही करस तर त्याले हाय लागो. मारानाथा म्हणजे आमना प्रभु ये!

23 प्रभु येशुनी कृपा तुमनासंगे राहो.

24 ख्रिस्त येशुमा मनं प्रेम तुमना सर्वाससंगे राहो. आमेन.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.