Livramento
Deus é o grande Libertador. Através da Bíblia, vemos Deus livrando seu povo de inimigos, de perigos e da morte. Quem clama ao Senhor, Ele ouve e liberta.
Deus ouve e livra
Clamaram ao Senhor na sua tribulação, e Ele os livrou das suas angústias. O Senhor é refúgio e a salvação dos que nele confiam.
Livramento poderoso
Deus livrou Daniel dos leões, os jovens hebreus do fogo e Israel do Egito. Seu braço não é curto para salvar.
ज्या देवनी आम्हीन उपासना करतस तो आमले धगधगीत आग्नीना भट्टीमाईन सोडावाले समर्थ शे; महाराज, तो आमले आपला हातमाईन सोडाई. ते कसबी राहो, पण महाराज, हाई पक्क समजानं की, आम्हीन आपला दैवतसना उपासना करावुत नही अनी आपण स्थापन करेल सुवर्णमूर्तीले दंडवत घालावुत नही.
जर तुम्हीन तस करं अनी त्यासनी मनाकडे रडीसन मदत मांगी तर मी त्यासनं ऐकसुच ऐकसु,
Redenção e restauração
Todo aquele que invocar o nome do Senhor será salvo. Deus livra do pecado, da morte e de todo mal aqueles que se humilham diante dele.
कारण शास्त्र सांगस की, "जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई."
तर आते उशीर का बरं करस? ऊठ, त्याना नावना धावा करीसन बाप्तिस्मा ले, अनी आपला पापसले सोडी दे.
अनी त्याना पोऱ्या येशु ह्यानी स्वर्गमातीन येवानी वाट दखत ऱ्हा, त्या पोऱ्याले म्हणजे येशुले देवनी मरेल मातीन ऊठाडं अनं तो आपले परमेश्वर कडतीन येणारा क्रोधपाईन सोडवणारा शे.
तुम्हीन जे काही मना नावतीन मांगशात ते मी करसु, यानाकरता की पोऱ्यामा पितानं गौरव व्हवाले पाहिजे. तुम्हीन मना नावतीन मनाकडे काही बी मांगशात तर ते मी करसु."
पवित्र आत्मा मिळाबद्दल वचन
मनावर तुमनी प्रिती व्हई तर मन्या आज्ञा पाळशात. मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन.
आपले माहीत शे की देव पापी लोकसनं ऐकस नही; तर जो कोणी देवना आदर करस अनी त्याना ईच्छाप्रमाणे वागस त्यानं तो ऐकस.
देवजोडे या म्हणजे तो तुमनाजोडे ई, पापी लोकसवन, जिवन शुध्द करा, अहो विबुध्दीना लोकसवन, आपला मनसले पवित्र करा.
जर तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं तुमले समजस, तर ज्या तुमना स्वर्गना देवबाप जोडे मांगतस, त्यासले तो कितल्या चांगल्या वस्तु अनं देणग्या दि?
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.