Louvor e adoração
O louvor e a adoração são o propósito supremo da vida cristã. A Bíblia está repleta de exortações a louvar o Senhor — com cânticos, instrumentos, danças e com todo o nosso ser.
Louvai ao Senhor!
Todo ser que respira louve ao Senhor! O louvor é o sacrifício agradável que oferecemos continuamente a Deus.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराचे स्तवन करा
परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा;
त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
शिंग वाजवून त्याची स्तुती करा;
सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा;
तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा;
उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती करा.
डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा;
तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत;
ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
इस्त्राएलाने परमेश्वराची उपकारस्तुती करावी असा आदेश
परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वरास नवे गीत गा;
विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत;
ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे;
तो दीनांना तारणाने गौरवितो.
भक्त विजयाने हर्षभरित होवोत;
ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
अखिल निर्मितीने उपकारस्तुती करण्याचा आदेश
परमेश्वराची स्तुती करा.
आकाशातून परमेश्वराची स्तुती करा;
उंचामध्ये त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा;
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा;
तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
आकाशावरील आकाशांनो
आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत.
कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली;
त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा.
तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके,
त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
पर्वत आणि सर्व टेकड्या,
फळझाडे व सर्व गंधसरू,
जंगली आणि पाळीव प्राणी,
सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
पृथ्वीवरचे राजे आणि सर्व राष्ट्रे,
अधिपती आणि पृथ्वीतले सर्व न्यायाधीश,
तरुण पुरुष आणि तरुण स्रिया, वृद्ध आणि मुले दोन्ही,
ही सर्व परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत,
कारण केवळ त्याचेच नाव उंचावलेले आहे;
आणि त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशाच्या वर पसरविले आहे.
म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या "ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा."
म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या "ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा."
Louvor como estilo de vida
Bendirei ao Senhor em todo tempo; o seu louvor estará sempre nos meus lábios. O louvor não depende de circunstâncias.
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन.
माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन.
माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती
मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन.
माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल.
मी परमेश्वराची स्तुती करणार,
विनम्र ऐकतील आणि आनंद करतील.
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या.
आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या.
पण मी तुझ्यात नेहमीच आशा धरून राहीन,
आणि तुझी जास्तीत जास्त स्तुती करीत जाईन.
गर्भापासून तूच माझा आधार आहेस;
माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले;
माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल.
माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने
आणि सन्मानाने भरलेले असो.
माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने
आणि सन्मानाने भरलेले असो.
मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने
आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.
सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
Adoração em espírito e verdade
Os verdadeiros adoradores adorarão ao Pai em espírito e em verdade. Deus busca os que o adoram com coração sincero.
तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे.
देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे."
उपकारस्मरणाचे गीत
याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;
आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;
स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
कराण परमेश्वर महान देव आहे
आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत;
पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला,
आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,
त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
उपकारस्तुती करण्याचा आदेश
हे सर्व पृथ्वी, परमेश्वरासाठी हर्षनाद करा.
परमेश्वराची सेवा आनंदाने करा.
त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
परमेश्वराची सेवा आनंदाने करा.
त्याच्या सान्निध्यात आनंदाने गाणी गात या.
त्याची उपकारस्तुती करत त्याच्या द्वारात,
आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा आणि त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
उपकारस्तुतीचे गीत
अहो, परमेश्वरास नवीन गीत गा;
हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या;
दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
राष्ट्रात त्याचे गौरव,
त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे.
सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.
सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा;
परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा.
अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा.
हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
A grandeza de Deus
Grande é o Senhor e mui digno de louvor! Sua grandeza é insondável. Os céus declaram sua glória e toda a criação o adora.
परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे;
त्याची महानता अनाकलनीय आहे.
तरी तू पवित्र आहेस,
जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस.
परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन.
सभेत मी तुझे गुणगान गाईन.
जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा!
याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या!
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही.
आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही.
जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले.
यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती
परमेश्वराची स्तुती करा,
कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे;
ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे.
परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे;
त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
देवाचे राज्य व सामर्थ्य
परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो.
अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा.
त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
"मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे;
आणि मी आपले गौरव दुसऱ्यांबरोबर किंवा कोरीव मूर्तीबरोबर आपली स्तुती वाटून घेणार नाही.
Cânticos e instrumentos
Cantai ao Senhor um cântico novo! Louvai com salmos, hinos e cânticos espirituais, fazendo melodia no coração ao Senhor.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती
न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा,
न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा.
वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या;
दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा.
त्याच्यासाठी नवे गीत गा;
मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा.
दावीद आणि सर्व इस्राएल आपल्या सर्व शक्तीने देवापुढे जल्लोष करत चालले होते. ते स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा.
त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.
आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले,
पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील.
आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.
देवाच्या चांगुलपणाबद्दल उपकारस्तुती
परमेश्वराची उपकारस्तुती करणे
आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा
मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन;
हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
नीतीने वागण्याची प्रतिज्ञा
मी प्रेम आणि न्यायाचे गीत गाईन;
हे परमेश्वरा, मी स्तुती गाईन;
Louvor nas lutas
Paulo e Silas louvaram na prisão e houve terremoto. O louvor é arma espiritual que transforma circunstâncias e derrota o inimigo.
मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
यहोशाफाटाने लोकांस प्रोत्साहन दिले व सूचना दिल्या. परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, "परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची प्रीती सर्वकाळ आहे." लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने यहूदावर चाल करून आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेईर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.
तेव्हा ईयोबाने ऊठून, त्याचा झगा फाडला, त्याने डोक्याचे मुंडन केले, भूमीकडे तोंड करून पालथा पडला आणि देवाची उपासना केली. तो म्हणाला, "मी माझ्या मातेच्या ऊदरातून नग्न आलो, आणि पुन्हा तेथे नग्न जाईल. परमेश्वराने दिले, व परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाव धन्य असो."
जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.
हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस?
माझ्यामध्ये तू तळमळत आहेस?
देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि
माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन.
नहेम्या म्हणाला, "आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका, कारण परमेश्वराचा आनंदच तुमचे सामर्थ्य आहे."
Gratidão e louvor
Em tudo dai graças. O louvor nasce da gratidão por quem Deus é e pelo que Ele faz. Cada bênção é motivo de adoração.
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
देवाच्या उपकारांबद्दल धन्यवाद
हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर.
हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
तो तुझ्या सर्व पापांची क्षमा करतो;
तो तुझे सर्व आजार बरे करतो.
तो तुझे आयुष्य नाशापासून खंडून घेतो;
तो तुला आपल्या विश्वासाच्या कराराने आणि करुणेच्या कृतीने मुकुट घालतो.
हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,
आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.
अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता
आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले,
आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
इस्त्राएलासाठी देवाने केलेला चमत्कार
परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा.
राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
त्या दिवशी तुम्ही म्हणाल, "परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा;
लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
परमेश्वराच्या उपकाराबद्दल स्तुतिगीत
हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन.
कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेस,
जे संकल्प तू पूर्वीच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस,
माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो,
कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले;
आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो,
कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे.
A majestade do Rei
Ao nome de Jesus todo joelho se dobrará. A adoração culminará na eternidade, onde os redimidos louvarão ao Cordeiro para sempre.
देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले.
जो वधलेला कोकरा,
सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान,
गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, "जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!"
तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.
आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः
तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे,
आपल्या देवाची स्तुती करा.
आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः
तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे,
आपल्या देवाची स्तुती करा.
कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील,
आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.
Vida de louvor
O louvor transforma, fortalece a fé e nos conecta com o céu. Quem louva a Deus em toda circunstância experimenta sua presença real.
भय धरून परमेश्वराची स्तुती करा
आणि थरथर कापून हर्ष करा.
मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन,
मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती
मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती
मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
परमेश्वराची स्तुती असो,
कारण त्याने माझ्या विनवणीचा आवाज ऐकला.
परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे.
माझे हृदय त्याच्यावर विश्वास ठेवते आणि मला मदत करण्यात आली आहे.
यास्तव माझे हृदय मोठा हर्ष करते.
आणि मी त्याची स्तुती गीत गाऊन करीन.
जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो,
आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो,
त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करील?
हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन;
कारण देव माझा उंच बुरूज आहे,
माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;
मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती
हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो;
तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल.
जो तू प्रार्थना ऐकतोस,
त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.
दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे.
आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.
मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला,
आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही,
किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.
परंतु नीतिमान आनंदित होवोत; ते देवापुढे हर्षभरित होवोत;
ते हर्षोत आणि आनंदी होवोत.
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;
त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
तो पितृहीनाचा पिता, विधवांचा मदतगार
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो.
देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा;
ज्याची स्वारी यार्देन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चालली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा;
त्याचे नाव परमेश्वर आहे; त्याच्यापुढे हर्षभरित व्हा.
प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो,
देव आमचे तारण आहे.
जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत.
हे परमेश्वरा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.
देव आणि मूर्ती
हे परमेश्वरा, आमचे नको. आमचे नको,
तर आपल्या नावाचा सन्मान कर,
कारण तू दयाळू आणि सत्य आहेस.
परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकारस्तुती
अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराची स्तुती करा;
अहो सर्व लोकांनो त्याची स्तुती करा.
कारण त्याचा विश्वासाचा करार आमच्यादृष्टीने महान आहे,
आणि त्याची विश्वसनियता सर्वकाळ आहे.
परमेश्वराची स्तुती करा.
मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन,
तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना
परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो,
जो माझ्या हाताला युद्ध करण्यास;
आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो.
परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती
परमेश्वराची स्तुती करा.
हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन.
मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.
पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.
त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे.
पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.
पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता पण आता देवाचे लोक आहात; तुमच्यावर दया केली नव्हती पण आता दया केली गेली आहे.
त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला,
आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन.
तुझे नामसंकीर्तन करीन.
फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि भयानक थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
ते अशी, "इस्राएल लोकहो, ऐका. तुम्ही आज शत्रूवर चाल करून जात आहात. तेव्हा आपले धैर्य गमावू नका. भयभीत होऊ नका. मन कचरू देऊ नका, भिऊ नका, थरथर कापू नका शत्रूला पाहून घाबरु नका.
एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत.
आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही.
ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.
सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,
वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
खोटे शिक्षण व नैतिक अधःपात ह्यांबाबत सूचना
प्रियांनो, मी आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला हे आवश्यक वाटले की, जो विश्वास पवित्रजनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे.
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत; सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.