Mudança
A mudança é constante na vida, mas Deus é imutável. A Bíblia nos ensina a abraçar a transformação espiritual enquanto confiamos no Deus que é o mesmo ontem, hoje e sempre.
Deus é imutável
Jesus Cristo é o mesmo ontem, hoje e para sempre. Deus não muda — Ele é a rocha firme em meio às mudanças constantes da vida.
येशु ख्रिस्त कालदिन, आज अनं युगानुयुग मायकच शे.
प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.
Transformação em Cristo
Se alguém está em Cristo, é nova criação. Somos transformados de glória em glória à imagem do Senhor pelo poder do Espírito.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
पण आपला तोंडवर झाकेल नही, आपण सर्वाजन आरसाना मायक प्रभुना वैभवनं प्रतिबिंब पाडी ऱ्हाइनुत अनी प्रभु जो आत्मा त्यानाकडतीन, महान तेजतीन, आपलं रूपांतर व्हत ऱ्हास तवय आपण त्यानामायक व्हत जातस.
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
त्याना ज्या सामर्थ्यघाई तो सर्वकाही आपला स्वाधीन कराले समर्थ्य शे त्यानाघाई तो आपलं शरीर बदली टाकी, अनी त्याना वैभवी शरिरनामायक करी.
मी तुमले एक गुप्त गोष्ट सांगस; आपण सर्वाच मराऊत नही, पण आपण सर्व बदली जासुत, क्षणमा, शेवटला कर्णाना येळले कर्णा वाजी, मरेल त्या अविनाशी शरिरमा असा ऊठतीन, अनी आपण बदली जाऊत, कारण हाई जे विनाशी त्यानी अविनाशीपण परिधान करानं.
Arrependimento como mudança
Arrependei-vos, pois, e convertei-vos. O arrependimento é a mudança mais radical — da morte para a vida, do pecado para a graça.
बाप्तिस्मा लेवाना पहिले पापसपाईन फिरा शोभी असा सत्कर्म करा,
मी तुमले सांगस, नव्हतात; तरी पण जर तुम्हीन पश्चाताप करा नही तर तुमना सर्वासना त्यासना मायक नाश व्हई.
यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा.
Tempos e ciclos
Para tudo há uma estação e um tempo para cada propósito debaixo do céu. Deus faz novas todas as coisas no tempo certo.
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास; हाई जगमां प्रत्येक कामले येळ ऱ्हास;
एक पिढी जास अनी दुसरी येस; फक्त पृथ्वी जशीनी तशीच राहास. सुर्य उगीसन मावळी जास अनी उगाना जागावर येस. वारा दक्षिण दिशाकडे वाहास अनी परत उलटीसनं उत्तर दिशाले वाहास; तो एकसारखा घुमीसनं परत परत आपली फेरी पुरी करसं. बठया नदया समुद्रले जाईसन मियस तरीबी समुद्र भरस नही. ज्या ठिकानले त्या जाईसन मियतस तठे त्या परत परत वाही राहातस.
एकदाव व्हयी गये ते परत व्हस, जे करामा येस तेच परत करामा ई; हाई जगमा नवीन आशे काहीच नही शे; हाई दख, काही नवीन शे का? आशे एखादी गोष्टनीबारामा एखादानी सांगं व्हई ती व्हई जायेल ऱ्हास.
हाई पहिले समजी ल्या की, शेवटला दिनसमा आपलाच वासनासप्रमाणे चालणारा थट्टा करनारा लोक थट्टा करत ईसन बोलतीन; अनी त्या ईचारतीन, त्याना येवानं वचन आते कोठे शे? कारण वाडवडील मरी गयात तवयपाईन, उत्पत्तिना सुरवात पाईन, जसं चालु शे तसच सर्वकाही शे. हाई तर त्या हटकीसन ईसरतस की, पहिले देवना शब्दघाई आकाश अनी पाणीमातीन अनं पाणीनाद्वारा घडेल अशी पृथ्वी हाई व्हयनी; त्यानाकडतीन तवय जगना पाणीघाई बुडाईसन नाश व्हयना; पण आतेना आकाश अनं पृथ्वी हाई त्याच शब्दघाई आगकरता राखीन ठेयल शे; म्हणजे न्यायनिवाडाना अनं अधार्मिक लोकसना नाशना दिन येवापावत, उराई ठेयल शे.