Nova aliança
A Nova Aliança é o pacto de graça que Deus estabeleceu através de Jesus Cristo. Diferente da antiga, ela é escrita no coração, mediada pelo sangue de Cristo e acessível a todos.
A profecia da Nova Aliança
Jeremias profetizou uma aliança nova em que Deus escreveria sua lei no coração do povo. Essa promessa se cumpriu em Cristo.
पण आते येशुले आखो श्रेष्ठ याजकपण मिळेल शे, कारण तो एक चांगला वचनावर स्थापेल अधिक चांगला करारना मध्यस्थी शे.
कारण तो पहिला करार निर्दोष राहता, तर दुसरानी गरज नही ऱ्हाती.
त्यानी नवं अस म्हणामुये पहिले जे व्हतं ते जुनं व्हई गयं, अनी जे जुनं अनं कुजी राहीनं ते लवकर नाहीसं व्हई.
त्यामुये येशु त्यानापेक्षा चांगला करारना हामी बनेल शे.
Selada com sangue
Jesus instituiu a Nova Aliança na Última Ceia: 'Este cálice é a nova aliança no meu sangue.' Seu sacrifício é definitivo e perfeito.
मंग जेवण व्हवावर त्यानी प्याला लिसन सांगं, हाऊ प्याला मना ‘रंगतमा’ नवा ‘करार’ शे. ते रंगत तुमनाकरता ओताई राहिना शे;
अनी त्यानी प्याला लिधा अनी उपकार मानीन त्यासले दिसन सांगं, "तुम्हीन सर्वा यानामातीन प्या," हाई मना "करारनं रक्त, शे. पापसनी क्षमा व्हवाकरता सर्वासना करता वताई जाई राहिना शे.
तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.
अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.
कारण जठे मृत्युपत्र शे तठे कर्ताना मृत्यु व्हनं आवश्यक शे. मृत्यु व्हवानंतर मृत्युपत्र अमलमा येस, कारण मृत्युपत्र कर्ता जिवत शे तोपावत ते कधीच चालावु नही. यामुये पहिला करारनी बी स्थापना रक्तशिवाय व्हयनी नही. मोशेनी नियमशास्त्रप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकसले सांगावर, तवय त्यानी पाणी, किरमीजी लोकर अनं एजोबनं वनस्पतीन्या फांद्या यासनासंगे वासरू अनी बोकडनं रक्त लिसन नियमशास्त्रना पुस्तकवर अनं सर्व लोकसवर शिंपडं. अनी तो बोलना, "जो करार देवनी आज्ञा करीसन तुमनाकरता दिधा त्यानं हाई रक्त शे."
यहूदी नियमशास्त्रमा तर भावी चांगल्या वस्तुसना वास्तविक प्रतिमा नही, पण सावली शे, लोकसकडतीन देवले कायम वरीस दर वरीस चढाई जाणारा अर्पणसघाई जोडे येणाराले नियमशास्त्र कधीच योग्य ठरावु शकस नही? ते जर योग्य ठरावतं तर, एकदाव शुध्द व्हयेल लोके देवनी आराधना करनारासनं यानापुढे जर पाप सरी जातं तर त्यासनं अर्पण करानं बंद व्हतं नही का. पण ते यज्ञ वरीसनंवरीस पापसनी आठवण करी देतस. कारण बैलसनं अनी बोकड्यासनं रक्त यासनामुये पापं दुर व्हतीन हाई अशक्य शे.
Reconciliação e vida nova
Pela Nova Aliança somos reconciliados com Deus, trazidos para perto pelo sangue de Cristo e feitos embaixadores da reconciliação.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे. हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी. म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
यामुये देव आमना कडतीन बोध करी लेवानामायक आम्हीन ख्रिस्तना बाजुतीन वकिली करतस; देवनासंगे जोडेल तुम्हीन व्हवाले पाहिजे, अशी मनी ख्रिस्तना कडतीन ईनंती करस. ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.
त्यामुये आम्हीन अस बोलतस कारण ख्रिस्त कडतीन देववर आमले भरोसा शे. आम्हीन कोणती बी गोष्ट स्वतःव्हईसन ठरावा पुरता समर्थ शेतस असा दावा आम्हीन करतस नही, कारण आमनं सामर्थ्य देवकडतीन शे. त्यानीच आमले नवा करारना सेवक व्हवाकरता समर्थ करं; तो लेखी नियम नही शे, तर पवित्र आत्माकडतीन शे; कारण नियम मारी टाकस, आत्मा जिवत करस.
ख्रिस्तमा एकत्र
म्हणीसन आठवण करा की, तुम्हीन ज्या जन्मपाईन गैरयहूदी अनी ज्यासनी सुंता हाततीन करेल म्हणजे शरिरनी शे असा स्वतःले सुंती म्हनी लेणारा लोकसकडतीन बेसुंती समजना असा व्हता. त्या तुम्हीन त्या येळले ख्रिस्तमाईन येगळा व्हयेल, इस्त्राएलना राष्ट्रबाहेरना वचनना करारसले परका आशाहिन देवविना असा जगी राहींतात. पन ज्या तुम्हीन पहिले "दुरना" व्हतात ते तुम्हीन आते ख्रिस्त येशुमा एक ख्रिस्तना रक्तना द्वारा "जवळना" व्हयेल शेतस.
प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.