Preservação das escrituras
A Palavra de Deus permanece para sempre. As Escrituras foram preservadas por Deus ao longo dos milênios para instrução, consolação e guia de todas as gerações.
A Palavra eterna
Céus e terra passarão, mas as palavras de Deus jamais passarão. Sua Palavra é eterna, infalível e imutável — a verdade que sustenta tudo.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही."
कारण मी तुमले सत्य सांगस की, जोपावत आकाश अनं पृथ्वी नष्ट व्हस नही तोपावत सर्वकाही पुरं व्हवाशिवाय नियमशास्त्रमधला एक बी कानामात्रा नष्ट व्हवावू नही.
कारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व गौरव गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस; पण प्रभुनं वचन सर्वकाळ टिकस. जी सुवार्ता तुमले घोषीत करेल व्हती ती सुवार्ता म्हणजे हाईच ते वचन.
कारण तुम्हीन नाश व्हणारा बीयापाईन नही, तर अविनाशी बीयापाईन म्हणजे देवना कायम जिवत राहणारं अनं टिकणारं वचनघाई परत जन्म लियेल शे. कारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व गौरव गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस; पण प्रभुनं वचन सर्वकाळ टिकस. जी सुवार्ता तुमले घोषीत करेल व्हती ती सुवार्ता म्हणजे हाईच ते वचन.
A inspiração divina
Toda Escritura é inspirada por Deus. Homens santos falaram da parte do Senhor, e a Palavra escrita é a expressão fiel da vontade divina.
हाई समजी ल्या की, शास्त्रमाधला कोणता बी संदेशना स्वतःना ईचारतीन उलगडा व्हस नही; कारण संदेश मनुष्यना ईच्छातीन कधी व्हयना नही; तर पवित्र आत्मातीन प्रेरित व्हयेल मनुष्यसनी देवपाईन तो सांगेल शे.
देवना शब्द त्याना पोऱ्याकडतीन
देव भुतकाळमा बराचदावं अनं येगयेगळा प्रकारतीन आपला पुर्वजससंगे संदेष्टासनाद्वारा बोलना, तो या शेवटला दिनसमा आपलासंगे आपला पोऱ्याद्वारा बोलेल शे, देवनी त्याले सर्व वस्तुसना वारीस करेल शे अनी त्यानाद्वारा त्यानी सर्व सृष्टी उत्पन्न करेल शे. हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
देव जे बी करसं ते सर्वकाय राहानार शे आशे माले समजनं. त्यामां जास्त काहीच मियावू नही अनी त्यामाईन काहीच कमी व्हवाऊ नही. कारन लोकेसनी आदरतीन त्यानाजोडे येवाले पाहिजे म्हनीसनं देवनी हाई बठ काही करेल शे.
A Palavra como guia e tesouro
A Palavra de Deus é lâmpada para os pés, espada do Espírito e tesouro para o coração. Guardá-la e meditá-la nos protege do pecado.
पण शास्त्र काय म्हणस? ते वचन तुनाजोडे शे, तुना तोंडमा अनं तुना अंतःकरणमा शे. म्हणजे, आम्हीन ज्यासनी घोषणा करतस ते ईश्वासनं वचन हाई शे.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस. पण मी म्हणस की, त्यासनी ऐकं नव्हतं का? हो, खरच ऐकं व्हतं. त्याना नाद पुरा पृथ्वीवर, अनं त्याना शब्द जगना टोकपावत पोहचनात.
कारण ज्या गोष्टी सुरवात पाईन लिखामा वन्यात त्या आपला शिक्षणकरता लिखामा वन्यात; म्हणजे आपण धीर धरीसन अनं शास्त्रलेखाकडीन भेटनारा उत्तेजनना योगे आशा धराले पाहिजे.
हाई तुम्हीन सर्व पवित्र जणससंगे समजी लेवाले, अनं बुध्दीले अगम्य अशी ख्रिस्तनी प्रिती वळखी लेवाले शक्तीमान व्हवाले पाहिजे; अस की तुम्हीन देवना सर्व पुर्णता ईतला परिपुर्ण व्हवाले पाहिजे.
हाई आपला तारणारा देव याना दृष्टीतीन चांगलं अनी स्विकाराकरता योग्य शे. त्यानी ईच्छा शे की सर्व मनुष्यसनं तारण व्हवाले पाहिजे, अनी त्यासनी पुर्णपणे सत्यले वळखाले पाहिजे.