Trabalhar para Deus
Trabalhar para Deus vai além do ofício secular. É dedicar a vida inteira — palavras, ações e atitudes — ao serviço do Reino, reconhecendo que cada tarefa pode glorificar o Senhor.
Servindo ao Senhor em tudo
Quando trabalhamos como para Deus, cada ação se torna um ato de adoração. Não importa a tarefa — o que importa é o coração dedicado.
अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा.
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
फक्त ऐकणारा राहू नका; असामुये तुमनी फसवनुक व्हस म्हणीसन वचननामायक आचरण करनारा बना.
शांतीतिन जिवन जगा आपलाच कामवर लक्ष राहु द्या अनी आपला उदर निर्वाहकरता काम कर. अईश्वासी लोकससंगे सभ्यतातीन वागानं म्हणजे तुमले सन्मान भेटी, अनी आपला हातसघाई काम करानं, म्हणजे तुमनी जी गरज शे त्याकरता तुमले कोणवर अवलंबीन राव्हानी गरज नही.
Chamados para as boas obras
Fomos criados em Cristo Jesus para boas obras, que Deus preparou de antemão para que andássemos nelas. Não somos salvos por obras, mas para obras.
आपण सत्कृत्ये कराले पाहिजे म्हणीसन ख्रिस्त येशुमा तयार करेल असा आपण त्यानी हस्तकृती शेतस, त्या सत्कृत्यसना आचारण करीसन आपन आपला आयुष्यक्रम चालाले पाहिजे म्हणीसन देवनी ती पहिलेच आखी ठेयल व्हती.
तरी पण मनुष्य नियमशास्त्रमाधला कामसघाई नितीमान ठरस नही, तर येशु ख्रिस्तवरना ईश्वासनाद्वारा ठरस, हाई समजीसन आम्हीन बी ख्रिस्त येशुवर ईश्वास ठेवा; यानाकरता की, ईश्वासमा मनुष्य नितीमान ठराई जास, नियमशास्त्रमातील कामसघाई नही कारण नियमशास्त्रमातील कामसघाई मनुष्य जातमातील कोणी बी नितीमान ठरावुत नही.
सर्व प्रकारनी कृपा तुमनावर भरपुर व्हवाकरता देव शक्तिमान शे; हाई यानाकरता की तुमले सर्व गोष्टीसमा सगळा पुरवठा कायम व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तुमनाकडे सर्वकाही भरपूर शे.
जगमा प्रकाश म्हणीन चमकनं
म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं आज्ञा पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना तारण पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा. कारण देवच असा एक शे जो तुमनामा कार्य करानी ईच्छा करस अनं तो संतुष्ट व्हई अस रीतीतीन कार्य करानी शक्ती देस. जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे.
A missão do cristão
O chamado a trabalhar para Deus inclui a Grande Comissão: fazer discípulos de todas as nações, cooperando com Ele na expansão do Reino.
यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या,
जो ईश्वास धरी अनी बाप्तिस्मा ली त्यानं तारण व्हई; जो ईश्वास धराव नही त्याना न्याय व्हई अनी तो दोषी ठराई जाई.
कारण आम्हीन देवना सोबती शेतस. तुम्हीन देवनं वावर, देवनी इमारत शेतस.
कारण आपले सर्वासले ख्रिस्तना न्यायासनना पुढे खरा अर्थतीन प्रकट व्हवाले पाहिजे, यानाकरता की त्यानी प्रत्येकले, त्यानी शरीरतिन करेल गोष्टीसनं फळ मिळाले पाहिजे; मंग त्या चांगल्या राहोत नही तर वाईट राहोत.