Transformação
A transformação é o fruto natural de uma vida entregue a Deus. Ele não nos deixa como nos encontra — renova nossa mente, purifica nosso caráter e nos conforma à imagem de Cristo.
O chamado ao arrependimento
A transformação começa com o arrependimento genuíno. Deus convida cada pessoa a voltar-se para Ele de todo o coração e receber vida nova.
तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, "पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!"
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा.
Renovação da mente
Paulo nos exorta a não nos conformar com o mundo, mas a sermos transformados pela renovação do entendimento. A mudança vem de dentro para fora.
देवनी उत्तम ग्रहणीय अनं परीपुर्ण ईच्छा काय शे, हाई तुम्हीन समजी लेवानं, म्हणीन हाई जगनासंगे समरूप व्हवानं नही, तर आपला मनना नविनकरणमा स्वतःना रूपांतर होऊ द्या;
पण आपला तोंडवर झाकेल नही, आपण सर्वाजन आरसाना मायक प्रभुना वैभवनं प्रतिबिंब पाडी ऱ्हाइनुत अनी प्रभु जो आत्मा त्यानाकडतीन, महान तेजतीन, आपलं रूपांतर व्हत ऱ्हास तवय आपण त्यानामायक व्हत जातस.
जुनं अनी नवं जिवन
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस.
Os frutos da transformação
Uma vida transformada produz o fruto do Espírito: amor, alegria, paz, paciência, benignidade, bondade, fidelidade, mansidão e domínio próprio.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
ख्रिस्ती मंडळीसमा फुट
भाऊ बहिणीसवन, आपला प्रभु येशु ख्रिस्त याना नावतीन मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन सर्वासनी सारखंच बोलाले पाहिजे, म्हणजे तुमनामा फुट पडाले नको, पण तुम्हीन एक मन अनी एकच ईचारतीन ऱ्हावाले पाहिजे.
प्रभुनी तुमना मनंसले देववरली प्रितीमा अनं ख्रिस्तना धीरघाई पाचारण कराले पाहिजे.
कारण आपन दुर्बळ व्हतुत त्याच येळले ख्रिस्त पापी लोकसंनाकरता मरना.
पण मी दिसु ते पाणी जो कोणी पी त्याले परत कधीच तहान लागाव नही, जे पाणी मी त्याले दिसु, ते त्यामा सार्वकालिक जिवनकरता उसळनारा जिवत पाणीना झरा असा व्हई."