11 ५:११ योहान ३:३६ती साक्ष हाईच शे की, देवनी आपले सार्वकालिक जिवन देयल शे अनी हाई जिवन त्याना पोऱ्यामा शे. 12 ज्याले देवना पोऱ्या लाभेल शे त्याले जिवन लाभेल शे; ज्याले देवना पोऱ्या लाभना नही त्याले जिवन लाभना नही.
अनंत जिवन
13 देवना पोऱ्याना नाववर ईश्वास ठेवनारा तुमले अनंत जिवन लाभेल शे हाई तुमले समजाले पाहिजे म्हणीसन मी हाई तुमले लिखी ऱ्हायनु शे.