9 २:९ तिताले पत्र २:१४२:९ निर्गम. १९:५-६तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे. 10 त्या तुम्हीन पहिले लोक नव्हतात2:10 लोक नव्हतात म्हणजे त्या लोकसले कोणतीच वळख नव्हती, आते तर देवना लोक शेतस; तुमले दया मिळेल नव्हती, आते तर दया मिळेल शे.
Publicidade