मंडळीना प्रमुख
1 जर एखादा अध्यक्ष व्हवाले दखस, तर तो चांगला कामनी ईच्छा करस, हाई वचन ईश्वसनीय शे. 2 ३:२ तिताले पत्र १:६-९अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय३:२ अतिथीप्रिय ज्याले पाहुणचार कराले आवडस अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे. 3 तो दारुडा अनी भांडणारा असा नही पाहिजे, अनी भांडण करनारा नही, शांत राहणारा अनी पैसासना लोभ नही करनारा. 4 आपला घरनी व्यवस्था चांगली ठेवनारा आपला पोऱ्यासले चांगलं वळन लावणारा, अनी नियमसमा ठेवनारा ऱ्हावाले पाहिजे. 5 ज्याले आपला घरनी व्यवस्था चांगली संभाळता येस नही, तो देवनी मंडळीले कसा सांभाळी? 6 त्यानी गर्व करीसन सैतानना जाळामा अडकाले नको म्हणीसन, तो ईश्वासमा परिपक्व ऱ्हावाले पाहिजे. 7 त्यानी निंदा व्हवाले नको, अनी तो सैतानना हातमा सापडाले नको म्हणीसन, त्यानी मंडळीना बाहेरना लोकसमा चांगलं नाव कमाडेल पाहिजे.