थेस्सलनीकरसनं जिवन अनी ईश्वास
2 आम्हीन आमनी प्रार्थनामा तुमले याद करीसन कायम तुमना सर्वासकरता देवना उपकार मानतस. 3 आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस.