7 आम्हीन ख्रिस्तना प्रेषित ऱ्हावामुये आम्हीन तुमनावर वझ टाकतुत. तरी बी आपला पोऱ्यासोऱ्यासनं लालनपालन करणारी मायना मायक आम्हीन तुमनामा सौम्य वृत्तीना व्हतुत. 8 आमले तुमनाबद्दल कळकळ वाटस म्हणीन आम्हीन तुमले फक्त देवना सुवार्तानं दानच देवाले नही, तर तुमनावरली जास्त प्रितीमुये तुमनाकरता आमनं जिवन बी देवाले तयार व्हतुत.
Publicidade