प्रभुनं येनं
13 भाऊसवन, मरेल लोकसबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले नको अशी आमनी ईच्छा शे, ह्यानाकरता की, ज्यासले आशाच नही असा बाकीना लोकसमायक तुम्हीन दुःखी व्हवाले नको. 14 कारण येशु मरणा अनं परत ऊठना असा जर आपला ईश्वास शे तर तसच येशुमा ईश्वास करनारा ज्या मरेल शेतस त्यासले देव येशुनासंगे लई ई.