15 ४:१५ १ करिंथ १५:५१,५२ जे प्रभुनी शिकाडं तेच आम्हीन तुमले शिकाडतस, प्रभुनं येनं व्हवापर्यंत ज्या आपण जिवत राहसुत त्या आपण मरेलसना पहिले जावावुच नहीत. 16 कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; 17 नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत. 18 म्हणीन ह्या वचनसघाई एकमेकसनं प्रोत्साहन करा.
Publicidade
१ थेस्सलनी 4
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.