3 कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात 4 हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. 5 अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.
Publicidade