3 कारण देवनी ईच्छा हाई शे की, तुमनं पवित्रकरण व्हवाले पाहिजे अनी व्यभिचारपाईन स्वतःले दुर ठेवशात 4 हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. 5 अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही. 6 कोणी ह्या गोष्टी मोडीसन आपला ख्रिस्ती भाऊसना गैरफायदा उचलाना नही; कारण प्रभु ह्या सर्व गोष्टीसबद्दल शासन करनारा शे, हाई आम्हीन तुमले पहिलेच सांगेल व्हतं अनं बजाडेल व्हतं. 7 कारण देवनी आपलाले अनैतीकतामा जगाले नही तर पवित्रताकरता पाचारण करेल शे.
Publicidade