प्रभुना आगमन करता तयार रहा
1 भाऊसवन अनी बहिणीसवन, काळ अनं येळ यानाबद्दल तुमले काही लिखाणी गरज नही. 2 ५:२ मत्तय २४:४३; लूक १२:३९; २ पेत्र ३:१०कारण तुमले स्वतःले पक्क माहित शे की, जशा रातले चोर येस, तसाच प्रभुना दिन ई. 3 शांती शे, निर्भय शे अस त्या म्हणतस तवय गरोदर बाईले ज्याप्रमाणे अचानक वेदना व्हतस त्याप्रमाणे त्यासना अचानक नाश ई अनी त्या टिकावुच नहीत. 4 भाऊसवन अनी बहिणीसवन, त्या दिननी जसं चोर येस तसं तुमले धराले पाहिजे असा तुम्हीन अंधारमा नही शेतस. 5 कारण तुम्हीन सगळा उजेडनी प्रजा अनी दिनसनी प्रजा शेतस, आपण रातना अनं अंधारना नहीत;