4 भाऊसवन अनी बहिणीसवन, त्या दिननी जसं चोर येस तसं तुमले धराले पाहिजे असा तुम्हीन अंधारमा नही शेतस. 5 कारण तुम्हीन सगळा उजेडनी प्रजा अनी दिनसनी प्रजा शेतस, आपण रातना अनं अंधारना नहीत; 6 यावरतीन आपण दुसरासनामायक झोपाले नको, तर जागं अनी सावध ऱ्हावाले पाहिजे. 7 झोपणारा रातले झोपतस अनी पिणारा रातले पितस; 8 ५:८ इफिस ६:१३-१७पण ज्या आपण दिनना शेतस त्या आपण सावध ऱ्हावाले पाहिजे. ईश्वास अनी प्रितीनं चिलखत अनी तारणनी आशा, हाऊ टोप घाला. 9 कारण आपलावर देवना क्रोध व्हवाले पाहिजे म्हणीसन नही, तर आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्यानाद्वारा आपलं तारण व्हवाले पाहिजे म्हणीन आपले नेमेल शे.
Publicidade