14 मंग आमोस अमस्याले बोलना, "मी संदेष्टा नव्हतू अनं संदेष्टासना पोऱ्याभी नव्हतू. मी गुरंसना राखण करणारा अनी उंबरना झाडंसना निगा राखणारा व्हतू. 15 मी कळपना मांगे व्हतु, तवय परमेश्वरनी माले बलाई लीधं, अनी माले बोलना, ‘जाय, मना लोकसले, इस्राएलले, भविष्य सांग.’
Publicidade