Pular para o conteúdo
Publicidade

यहोशवा 20

शरणागर्थीसनं शहर

(गणना 35:9-34)

1 20:1 अनुवाद 4:41-43; 19:1-13 मंग यहोशवा परमेश्वरले बोलना, 2 इस्त्राएल लोकेसले सांग, मी मोशेकडतीन तुमले सांग व्हतं की शरणपुरे ठरावानं; 3 म्हणजे कोणी भुलीचुकीसनं एखादाना जीव लिदा व्हई त्यामा त्याले पयी जाता येई अनी खूनना सुड लेनारापाईन तुमले ती रक्षणस्थान व्हई. 4 असा माणुस एखादा नगरकडे पयी गया म्हणजे त्यानी नगरना वेशीपान उभं राहावानं अनी तठेना वडील मंडयीले आपलं प्रकरनं सांगानं, मंग त्यासनी त्याले आपला नगरमां लिसनं आपलामां राहावाले जागा देवानं. 5 खुनना सुड लेनारानी त्याना पाठलाग करं ते त्या वडील लोकेसनी त्या मनुष्यवध करनाराले त्याना हातमां देवानं नही; कारण त्यानी नकयत आपला शेजाराले मारेल शे; त्यानं त्यानासंगे पुर्वीन वैर नही व्हतं. 6 मंडयीनासमोर त्याना न्याय व्हसं तोपावोत नाहीते त्या येळना मुख्य याजक हयातमां व्हयी तोपावोत त्यानी त्या नगरमां राहावानं; मंग पाहीजे ते ज्या गावमाईन तो पयेल शे तठे त्यानी परत जाईसन आपला घर राहावानं.

7 यानावरतीन त्यासनी नफतालीना डोंगराय परदेशमाधला गालीलमां केदेश, एफ्राइमना डोंगरवटले शखेम, यहुदाना डोंगराय परदेशमाधला किर्याथ-आर्बा ऊर्फ हेब्रोन हया नगर येगळा नेमी ठेयेल व्हतात. 8 यरीहोना पुर्वेले यार्देननातिकडे त्यासनी रऊबेन वंशना विभागमाईन मायवरना जंगलमाधला बेसेर, गाद वंशना विभागमाईन गिलादमाधला रामोथ अनी मनश्शे वंशना विभागमाईन बाशानमाधला गोलान हया नगर ठेवात. 9 बठा इस्त्राएल लोकेसकरता अनी त्यासमां राहानारा परदेशी लोकेसकरता हया नेमेल नगर व्हतात; त्या यानाकरता की एखादानी एखादाले भुलीचुकीतीन मारं अनी तो अस एक नगरमां पयी गया ते मंडयीनामोरे उभं राहीसनं त्याना न्याय व्हावाशिवाय खुनना सुड लेनाराले त्याले जीवे मारता येवाले नही पाहीजे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.