17 १:१७ प्रकटीकरण २:८; २२:१३मी त्याले दखं तवय मी मरेलना मायक त्याना पायजोडे पडनु. मंग त्यानी आपला उजवा हात मनावर ठेईन माले सांगं, भिऊ नको; मी पहिला अनं शेवटला शे, 18 अनी जो जिवत तो मी शे! मी मरेल व्हतु तरी दखा मी युगानुयुग जिवत शे, अनी मरणन्या अनं अधोलोकन्या किल्ल्या मनाजोडे शेतस.