5 अनी ईश्वसनीय साक्षी, मरेलस मातीन पहिला जन्मेल अनं पृथ्वीवरला राजासना अधिपती. येशु ख्रिस्त यानापाईन, तुमले कृपा अनं शांती असो.
जो आपलावर प्रेम करस, ज्यानी आपला रक्तघाई तुमले आमले पापसपाईन मुक्त करं 6 १:६ प्रकटीकरण ५:१०अनी आपलाले राज्य अनी आपला देव अनं पिता याना सेवा करता याजकं अस करं. त्या येशु ख्रिस्तले गौरव अनं पराक्रम ह्या युगानुयुग शेतस! आमेन.