9 १२:९ लूक १०:१८मंग मोठा अजगरले खाल फेकामा वनं, सर्व जगले फसाडणारा दुष्ट अनं सैतान म्हणेल जुना साप याले अनी सगळा त्याना दूतसले बी खाल पृथ्वीवर फेकामा वनं.
10 तवय मी स्वर्गमा मोठा आवाज ऐका; तो बोलना, "आते तारण, सामर्थ्य अनं राज्य आमना देवनं व्हयेल शे अनं अधिकार त्याना ख्रिस्तना व्हयेल शे; कारण जो आमना भाऊसले अनी बहीणींसले दोष देणारा, आमना देवसमोर रातदिन त्यासनावर दोष आरोप करनारा, तो स्वर्गमाईन खाल टाकामा येल शे.