2 जे श्वापद मी दखेल व्हतं ते चित्तानामायक व्हतं, त्याना पाय अस्वलना पायसनामायक व्हतात त्यानं तोंड सिंहना तोंडनामायक व्हतं; त्याले अजगरनी आपली शक्ती, आपलं आसन अनं मोठा अधिकार दिधा.
6 त्यानी देवविरूध्द, म्हणजे त्यानं नाव, त्याना मंडप अनं स्वर्गनिवासी लोक यासनी निंदा कराले सुरवात करी. 7 देवना लोकससंगे भांडाणं अनं त्यासले जिंकानं काम त्यानाकडे सोपेल व्हतं; अनी सर्व जमात, लोक, भाषा अनं राष्ट्र यासनावर अधिकार देयल व्हता.